Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 194

1. पुढे येणाऱ्या पदामध्ये होणारा बदल लक्षात घेऊन ? जागी काय येईल ते शोधा – 9754, 8845, 7954, 6045, 5154, ????   [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. वातावरणाचा सर्वात खालील थर काय नावाने ओळखला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. भारताची राजधानी ते महाराष्ट्राची राजधानी यांना जोडणारा महामार्ग कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एक काम प्रभात 45 दिवसात करतो तर सूरज तेच काम 30 दिवसात करतो जर दोघांनी दिवसाआड काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. जर a = 6 b = 8 आणि c = (a+b)² तर a+b+c = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 11 फेब्रुवारी सोमवारपासून प्रत्येक सोमवारी तारखेच्या अंकाइतके तोळे सोने खरेदी केल्यास महिन्याअंती किती तोळे सोने जमा होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. कोणत्या अलंकारामध्ये उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर विशिष्ट ठिकाणी करून नाद निर्माण केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. खालीलपैकी असा शब्द निवडा ज्यामध्ये सामान्यरूप करताना बदल होतो [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पूर्वेकडे बघत उभा असणारा उमेश उजव्या हाताला किती अंशामध्ये वळला असेल म्हणजे त्याचे तोंड नैऋत्य दिशेला होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 2550 रू मध्ये 500 रू 200 रू आणि 50 रू यांच्या नोटा अनुक्रमे किती असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. घाबरलेला महेश पटापट चालत होता – प्रयोग ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. जसा विमानाचा जथा असतो तसेच केसांची ….. असते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 2200 रुपये हे 1/7 : 2 : 1 या प्रमाणात वाटायचे असल्यास सर्वात कमी हिस्सा किती रुपयांचा असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 194”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!