Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 195

1. कुटुंब न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. नटसम्राट हे नाटक शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकावर आधारित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 3/8 च्या दुपटीत किती मिळवावे म्हणजे उत्तर 31/20 येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. जर एका सांकेतिक भाषेत 25153 म्हणजे BOX आणि 24217 म्हणजे CUT तर 7111 म्हणजे काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. डेंगू हा आजार एडीस इजिप्ती या गटातील ….. डासांमुळे झपाट्याने पसरतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. देशी शब्द ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. पंतप्रधान सरपंच खासदार आमदार यांच्या कार्यक्षेत्रानुसार उतरता क्रम लावल्यास सर्वात शेवटी कोण असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 72 सेमी³ घनफळ असणाऱ्या एका विटेची लांबी 6 सेमी आणि रुंदी 3 सेमी आहे तर उंची किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 15% नफा कमवण्यासाठी एक हेडफोन 460 रुपयांना विकला. तर 20% नफा कमवण्यासाठी तो हेडफोन आताच्या विक्री किंमत पेक्षा किती रू ने जास्त विकावा? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या ….. पेक्षा जास्त नसते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापद असणारे आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. जर तर – ही कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. पार्ट टाइम जॉब करणाऱ्या निशाचा पगार 8000 रू. आहे ती आपल्या पगाराच्या 60% पैसे खर्च करते. तर तिची वार्षिक बचत किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. गटात न बसणारा अंक निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 195”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!