Police Bharti Question Paper 196 1. सलग असणाऱ्या या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? – 665654654365432654??…….. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 321 32 231 432 2. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अशोक मेहता बळवंतराव मेहता वसंतराव नाईक बोंगिरवार 3. विसंगत घटक ओळखा . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] DEI CDG LMY GHN 4. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यातून वाहत नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोदावरी नर्मदा कावेरी कृष्णा 5. दोन संख्या 5:7 प्रमाणात आहे. जर प्रत्येक संख्येत 15 मिळवले तर हे प्रमाण 10:13 होते तर त्या संख्यांची बेरीज किती ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108 96 84 72 6. 4 पेन आणि 2 वह्या 60 रुपयात येतात परंतु पेनांची आणि वह्यांची संख्या यांची अदलाबदल केल्यास 81 रुपये लागतात तर एका पेनाची किंमत किती रुपये असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8.5 रुपये 13 रुपये 6.5 रुपये 9 रुपये 7. मला मराठी व्याकरण शिकायला आवडते – या वाक्याचा विचार करता कोणता पर्याय चुकीचा आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मराठी – नाम व्याकरण – नाम आवडते – क्रियापद सर्व पर्याय चूक आहेत 8. जर 18 × 3 = 75; 9 × 11= 119 आणि 12 × 6 = 90 तर 11 × 11 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 92 143 123 98 9. गुलकद – या शब्दात कितव्या अक्षरावर अनुस्वार द्यावा म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पहिल्या 10. 12 चा घन + 12 चा वर्ग = 1900 – क ची चार पट , तर क ची किंमत किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 9 5 7 11. वारू या शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पृथ्वी घोडा अग्नि वारा 12. जागतिक क्षेत्रफळाच्या …% भाग भारताने व्यापला आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6.77 4.37 2.42 3.52 13. नातू : नात :: व्याही : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विहीण व्ह्यहीन वहिनी व्याहीनी 14. अभिनव संघटनेचा कार्यकर्ता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी खालीलपैकी कोणाची हत्या केली ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लेफ्टनंट आयर्स्ट कमिशनर रँड जनरल ओडवायर कलेक्टर जॅक्सन 15. बाळासाहेब आणि नानासाहेब यांच्या नफ्याचे गुणोत्तर 10:27 आहे. जर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 2:3 असेल तर भांडवलाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5:9 8:3 6:7 2:7 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक