Police Bharti Question Paper 201 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2021 1. इथे कचरा टाकू नका ही सार्वजनिक मालमत्ता नाही – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इथे कचरा टाका ही वैयक्तिक मालमत्ता नाही इथे कचरा टाकू नका ही वैयक्तिक मालमत्ता आहे इथे कचरा टाका ही वैयक्तिक मालमत्ता आहे इथे कचरा टाकू नका ही सार्वजनिक मालमत्ता आहे 2. इंग्रज – टिपू सुलतान हे युद्ध 1792 वर्षाच्या …… या तहाने संपले. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साष्ठी ठाणे वसई श्रीरंगपट्टनम 3. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुरणपोळी प्रमाणपत्र देवघर धूमकेतू 4. वक्त्याने भाषणात सारखे सारखे ‘ आणि ‘ वापरू नये. – या वाक्यात आणि हा शब्द …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय नाम 5. हरवलेले पद ओळखा – 96, 3, 48, 6, 24, 12, _, 24, 6, 48, 3, 96 [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 6 24 3 6. वैभव चे 14 वर्षानंतर चे वय आणि किरण चे 13 वर्षानंतर चे वय सारखेच आहे. तर त्यांच्या वयात एकूण 5 वर्षानंतर किती फरक असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 वर्षे 1 वर्षे 4 वर्षे 2 वर्षे 7. जर X = 3+6 असेल तर , X² + 3² + 6² = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108 162 90 126 8. मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इराक इटली जर्मनी इस्त्राईल 9. एका 100 गुणांच्या कौशल्यमापन चाचणीत सरिताला 3/4 पट गुण मिळाले त्यामध्ये 60 पैकी गणितात 5/6 गुण मिळाले तर दुसरा विषय बुद्धिमत्ता मध्ये तिला कितीपट गुण मिळाले असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5/8 3/5 7/8 2/5 10. एक ट्रॅक्टर 25 किमी अंतर 5 तासात पार करते. जर अंतर 40% ने वाढवले आणि वेळ 20% ने वाढवला तर ट्रॅक्टरचा नवीन वेग कितीने वाढेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1.6 किमी/तास 2 किमी/तास 0.75 किमी/तास 0.83 किमी/तास 11. मिठाची नदी अशी ओळख खालीलपैकी कोणत्या नदीची आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नर्मदा दुधी लुनी तापी 12. 16 : 253 :: 18 : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 321 393 268 255 13. पाच मित्र सुनील प्रकाश रोहन विशाल आणि कलीम हे खालून 1 ते 5 क्रमांक दिलेल्या मजल्यावर (याच क्रमाने नाही) राहतात. सुनील- विशाल मध्ये एक व्यक्ती, प्रकाश-रोहन मध्ये एक व्यक्ती आणि रोहन – कलीम मध्ये एक व्यक्ती राहतो. जर सर्वात खाली कलीम राहत असेल तर सर्वात वर कोण राहत असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशाल रोहन सुनील प्रकाश 14. अनिरुद्ध नीलेशला एक वस्तू 20% नफा घेऊन विकतो. नीलेश पुन्हा ती गोष्ट चंद्रकांतला 20% नफा घेऊन विकतो. जर चंद्रकांत ने ती वस्तू 432 रू घेतली असेल तर नीलेश ने ती वस्तू किती रुपयांना घेतली असेल? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 300 रू 330 रू 360 रू 350 रू 15. अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना कोणी केली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरुणा असफ अली सरोजिनी नायडू उषा मेहता सुचेता कृपलानी 16. पाच मित्र सुनील प्रकाश रोहन विशाल आणि कलीम हे खालून 1 ते 5 क्रमांक दिलेल्या मजल्यावर (याच क्रमाने नाही) राहतात. सुनील- विशाल मध्ये एक व्यक्ती, प्रकाश-रोहन मध्ये एक व्यक्ती आणि रोहन – कलीम मध्ये एक व्यक्ती राहतो. जर सर्वात खाली कलीम राहत असेल तर दुसऱ्या मजल्यावर कोण राहत असेल ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुनील किंवा विशाल रोहन सुनील विशाल 17. एका शेतकऱ्याकडे 2000 फूट x 2000 फूट इतका प्लॉट आहे. त्या प्लॉट चे चार समान भाग करून त्यातील पहिल्या क्षेत्रातील 50% आणि तिसऱ्या क्षेत्रातील 50% भागात बटाटे लावले. तर त्याचे किती टक्के क्षेत्र बटाट्याचे आहे? [https://onlinetest.sbfied.com ] 20% 37.50% 25% 100% 18. आजोबा वर्तमानपत्र वाचून झाल्यावर त्याची नीट घडी घालून ठेवत असे. – काळ ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ रीति वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ 19. फुल ह्या वनस्पतीच्या अंगाचे महत्त्वाचे कार्य काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रजनन पोषण प्रकाश संश्लेषण आधार 20. विहार हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आकाश मोहीम खेळ विहंग Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2021Police Bharti 2021 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2021 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Mast