Police Bharti Question Paper 202

1. एका बंगल्याला रंग देताना सुरुवातीला 60 लिटर रंग लागतो त्यानंतर दिलेल्या हाताला 20% रंग कमी लागतो आणि शेवटच्या हाताला आधीच्या कोटपेक्षा 25% रंग कमी लागतो तर शेवटच्या हाताला सुरुवातीपेक्षा किती लिटर रंग कमी लागतो? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. गैरशिस्त – हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. माझ्या बहिणीच्या आईची आई ही माझ्या वडिलांच्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या मुलाची कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. युवराज रुपाली आणि प्रणाली यांच्याकडे आज अनुक्रमे रु 8400 रू 4600 आणि रू 1150 इतकी रक्कम आहे जर एका वर्षात त्यांच्या रकमेत अनुक्रमे 5% 10% आणि 20% वाढ झाली तर एकूण रक्कम किती रू होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 5 च्या पाढ्यात येणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. फेरविचारासाठी परत पाठवलेले विधेयक राष्ट्रपती पुन्हा ……. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. शब्दाच्या शेवटी अक्षरे जोडले जाऊन …. शब्द तयार होतात. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या आजोबांची प्रकृती गंभीर आहे. या वाक्यातील गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तांबे या धातूची संज्ञा काय आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बोलका बाहुला कोणाला आवडत नाही? – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालील पैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वला इतरांच्या तुलनेत सर्वाधिक भाषांवर प्रभुत्व होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. कल्याणसोना हे खालीलपैकी कशाची जात आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 14 ऑगस्ट 2019 रोजी कोणता वार असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. मुलाच्या जन्मावेळी सुहास 24 वर्षाचा होता. तर आणखी किती वर्षाने त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर 9:1 होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. जर एका सांकेतिक भाषेत WALK म्हणजे X4L ; ONE म्हणजे P3F आणि SEVEN म्हणजे T5O तर TOKEN म्हणजे काय असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!