Police Bharti Question Paper 205 [ Updated ] 1. 18 चे 33.33% + 9 चे 66.66% – ? = 6 [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 6 8 10 2. उपसर्ग घटित शब्दाचा विचार केला असता कोणता पर्याय वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निधी निर्धन निरपराध निरंतर 3. 8 18 38 78 158 318 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 628 658 638 648 4. संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एक प्रकारचे ….. असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आउटपुट डिवाइस हार्डवेअर सॉफ्टवेअर इनपुट डिवाइस 5. 300 मीटर लांबीची एक रेल्वे तितक्याच लांबीच्या रेल्वेला 12 सेकंदात पार करून निघून जाते. जर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींच्या दिशेने प्रवास करत असतील आणि पहिल्या रेल्वेचा वेग 30m/s असेल तर दुसऱ्या रेल्वेचा वेग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 30m/s 20m/s 40m/s 10m/s 6. विसंगत घटक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फेसबुक ट्विटर ईमेल इंस्टाग्राम 7. महाराष्ट्र राज्य मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 ऑगस्ट 5 जुलै 25 जानेवारी 25 डिसेंबर 8. मिसबाह खेळला असता तरी आम्ही जिंकलो असतो – अर्थाचा प्रकार ओळखा नकारार्थ आज्ञार्थ विधानार्थ संकेतार्थ 9. मानेवर गळू आणि पायाला जळू म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समोर असताना आदर दाखवणे मदत करण्याचे आश्वासन देऊन नाही म्हणणे व्याधी एका ठिकाणी असणे आणि उपचार दुसरीकडे करणे. मनात एक ठेवणे आणि बोलून दुसरे दाखवणे 10. राजशेखर ने प्रत्येकी 18000 रू 10% आणि 15% व्याजदराने दोन वेगवेगळया स्कीम मध्ये गुंतवले तर 2 वर्षा अखेरीस त्याला एकूण किती रक्कम मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36000 रू 54000 रू 45000 रू 9000 रू 11. एका पुरस्कार वितरण सोहळ्यात जमलेल्या एकूण प्रेक्षकांपैकी 25% प्रेक्षक हे अभिनेते आहे. उरलेल्या प्रेक्षकांमध्ये 20% टिव्ही ऍक्टर आहे आणि 216 लोक सामान्य जनतेतून आले आहेत. तर सोहळ्यास जमलेले एकूण लोक किती असतील? [ https://onlinetest.sbfied.com ] 360 350 300 400 12. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा सभासद असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकसभा विधानसभा कोणत्याच नाही राज्यसभा 13. MEMORY, MEMORZ, MEMOSA, MEMPTB, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] MENUQC MENQUC MEMQUC MEMQCU 14. ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 8 7 9 15. हा कर्ण माझा मित्र आहे – खालीलपैकी काय चूक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आहे – क्रियापद कर्ण – विशेष नाम हा – दर्शक सर्वनाम मित्र – नाम 16. खालीलपैकी परजीवी वनस्पती चे उदाहरण ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तंबाखू आळंबी गुळवेल बांडगूळ 17. ज्याला कधीही वृद्धत्व येत नाही असा — [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अजर अमर आबालवृध्द चिरंजीवी 18. किराणा दुकानात माझे बिल देण्यासाठी मी 600 रू दिले. दुकानदार त्यातून उरलेले पैसे देणार होता पण मी 10 रुपये देऊन अजून एक वस्तू विकत घेतली. जर त्या वस्तूची किंमत 85 रू असेल तर माझे मूळ बील रू किती असेल? [ https://onlinetest.sbfied.com ] 515 585 525 575 19. एका हवेलीत गार्डन कडे जाणारा एका आयाताकृती रस्त्याची लांबी 18 फूट आणि रुंदी 2 फूट आहे. जर 2 फूट x 2 फूट मापाची एक टाइल्स 225 रुपयांना येत असेल तर पूर्ण रस्ताला टाइल्स बसवायला किती रू खर्च येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 2025 2500 2250 1925 20. देशाचे जुने नाव आणि नवीन नाव यांची अयोग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिलोन – श्रीलंका बर्मा – म्यानमार पश्चिम पाकिस्तान – बांगलादेश पर्शिया – इराण Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….
Nice