Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 206 [ Updated ]

1. मराठी भाषेत वापरला जाणारा खलबत्ता हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. अ ब आणि क एक काम अनुक्रमे 10 12 आणि 15 दिवसात करतात. जर अ आणि क ने एकत्र 3 दिवस काम केले तर उरलेले काम ब किती दिवसात करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. गाणे या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. लयबद्ध मालिका पूर्ण करा – fu_ful_fulful_ful_ull

 
 
 
 

5. तीन संख्यांची सरासरी 48 आहे. जर त्या संख्या 1:2:3 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्येपेक्षा किती ने मोठी असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. खालील संख्यांची  सरासरी काढा  [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

free-police-bharti-test

 
 
 
 

7. जर 12a+12b=120 आणि a-b=2 तर b ची किंमत किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खाली या अव्यय पासून कोणते क्रियापद तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. पुणे वरून एक गाडी 30 किमी प्रति तास वेगाने मुंबईला निघाली. त्याच वेळी मुंबई वरून एक गाडी पुणे कडे निघाली. जर दोन्ही गाड्या 3 तासानंतर एकमेकींना भेटल्या तर मुंबई वरून निघालेल्या गाडीचा वेग किती असेल? जर एकूण अंतर 210 किमी असेल.

 
 
 
 

10. जर I have a problem हे वाक्य 7141 असे लिहिले आणि Find your own way हे वाक्य 3344 असे लिहिले तर please send me list हे वाक्य कसे लिहिता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी कोणत्या देशात जाऊन वैद्यकीय पदवी मिळवली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. राज्यसभा सभापती चा कार्यकाल किती वर्ष असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 2 33 444 5555 …. या मालिकेतील 6वे पद काय येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. 3G 4G यासारख्या मोबाईल नेटवर्कमध्ये G चा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. उत्तर दिशेला पश्चिम मानले आणि पूर्वेला उत्तर मानले तर क्रमानुसार दक्षिण दिशेला काय मानावे लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. जाण्यापूर्वी अण्णा कर्जमुक्त होऊन गेले. – नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. कॉफी उत्पादनात अग्रेसर असणारा देश कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. काही माणसांकडे प्रत्येकी 16 सोन्याच्या मुद्रा आहे.जर प्रत्येकाने 13 मुद्रा दान केल्या तर सर्व मिळून 9 मुद्रा शिल्लक राहतील. तर एकूण माणसे किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. थॉमस मनरोने रयतवारी पद्धती सर्वप्रथम …. या प्रांतात सुरु केली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशाने आजीला आपला डबा दिला. या वाक्यात कर्म कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20

2 thoughts on “Police Bharti Question Paper 206 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!