Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 207 [ updated ]

1. COVID -19 च्या उपचाराचा एक महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्लाजमा थेरपी साठी भारतात प्लाजमा बँक कोठे स्थापन करण्यात आली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका आंब्याच्या पेटीत काही आंबे आहेत. त्यातून 2/3 गोड आंबे घेतले आणि 7 मुलांना प्रत्येकी 4 असे वाटले तर अश्या 5 पेट्यांमध्ये एकूण किती आंबे असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 111/333 + 333/111 = 100/? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका बस मध्ये जितके सीट पुरुष साठी आहे त्यापेक्षा 3 ने कमी स्त्रियांसाठी आहे. बसमध्ये 23 पुरुष चढल्यास सर्व जागा भरलेल्या असल्यामुळे 3 पुरुषांना जागा मिळत नाही. तर बस मध्ये एकूण किती सीट असतील? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 36 मिनिटात मिनिटकाटा आणि तासकाटा जितके फिरतो त्यात किती अंशाचा फरक असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. मूर्खपणा करू नको – या वाक्यातील मुर्खपणा हा शब्द … आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. इकडे कोणीही गप्पा मारत नाही. – या वाक्यात उद्देश कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका यादीतील 39 मुलांचे सरासरी 12.5kg आहे. त्यातून 17.5kg वजन असणारा एक मुलगा काढून प्रत्येकी 15kg वजन असणारे दोन मुले टाकले तर नवीन सरासरी काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. बंदी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात? [ free online police bharti test: https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. DNA ची प्रतिकृती खालीलपैकी कोणी तयार केली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. 16 वर्ष उपोषण करून आपल्या अधिकारासाठी लढणाऱ्या आयरन लेडी इरोम शर्मिला कोणत्या राज्याच्या आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. वाटण्यासाठी मुलांच्या संख्येइतके चॉकलेट आणले आणि मुलींच्या संख्येइतक्या कॅडबरी आणल्या. जर मुलींची संख्या 14 आणि त्यापेक्षा 2 ने कमी मुलांची संख्या असेल तर चॉकलेट कॅडबरी ची एकत्रित संख्या किती? [ – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. वाघाला कोंबडी म्हटले. कोंबडीला बकरी म्हटले. बकरीला मेंढी म्हटले तर शेपूट असणारा प्राणी कोणता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. प्रकाश वर बघा – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

16. ….. लोकांचे प्रश्न सोडवत बसलो तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल. – वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. 52 पत्त्यांच्या पानांमधून चित्र असणारे सर्व पाने काढून टाकल्यास किती पाने शिल्लक राहतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. दीपाली आणि आम्रपाली यांनी अनुक्रमे रू 11000 आणि रू 16000 गुंतवून व्यवसाय सुरू केला. वर्षअखेरीस झालेल्या रू 5500 नफ्यातून 100 रू आम्रपालीला वाहतूक खर्च म्हणून देण्याचे ठरले आणि उरलेले पैसे त्यांच्या भांडवलानुसार देण्याचे ठरले  तर त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याचे गुणोत्तर किती? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. अशोकने एका परीक्षेत 45 गुण मिळवले तर अशपाकने एका परीक्षेत 40% गुण मिळवले जर अशोकचे गुण अशपाकच्या गुणांच्या दीडपट असतील तर अशपाकची परीक्षा किती गुणांची असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 20


1 thought on “Police Bharti Question Paper 207 [ updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!