Police Bharti Question Paper 208 [ Updated ]

1. खालीलपैकी कोणत्या वर्ग संख्येत 14 मिळवावे म्हणजे मिळणाऱ्या संख्येला 9 15 आणि 18 ने निशेष भाग जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 484 रू मधून नीलम ने 187 रू घेतले आणि उरलेले पैसे तारा आणि हिरा ने 4:5 प्रमाणात वाटून घेतले तर त्यांना मिळालेल्या रू चे गुणोत्तर काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक पृष्ठभाग किमान ….. मीटर अंतरावर असला पाहिजे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका चौरस टेबलाभोवती चार कोपऱ्यात चार मित्र केंद्राकडे तोंड करून बसले आहे. प्रकाशच्या समोर सुरेश आहे. प्रकाश च्या डाव्या हाताला बसलेल्या तनवीरसमोर मेहुल बसला आहे. तर कोणती जोडी चूक आहे? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका चौरस टेबलाभोवती चार कोपऱ्यात चार मित्र केंद्राकडे तोंड करून बसले आहे. प्रकाशच्या समोर सुरेश आहे. प्रकाश च्या डाव्या हाताला बसलेल्या तनवीरसमोर मेहुल बसला आहे. तर खालील पैकी काय चूक आहे? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा : मदिरेप्रमाणे धुंद करणारे डोळे असणारी स्त्री [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. भाऊ या शब्दाचे सामान्यरूप करताना जसा बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप करताना होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पाण्याचा कमी व्यय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. छट् ! तसं घडलंच नाही . या वाक्यात वापरलेल्या केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. समीरने 13200 रू व्याजाने एक बचत गटाकडून घेतले आणि 1232 रू च्या समान हफ्त्यामध्ये कर्जाची परतफेड केली. जर व्याज आकारणी सरळव्याज पद्धतीची असेल तर दरमहा व्याजाचा दर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. कोणत्या शहराचे नाव शुद्धलेखनदृष्ट्या चुकीचे लिहिले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. एक सायकल आणि एक गिअर असणारी सायकल एकाच वेळी अनुक्रमे 8kmph 4kmph च्या वेगाने एकाच दिशेने निघाल्या तर आणखी किती तासाने त्यांच्यातील अंतर 40km होईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 2017 या वर्षाचा कामगार दिवस सोमवारी असेल तर 2020 या वर्षाचा नाताळ हा सन कोणत्या वारी येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. सिनेसृष्टीतील बाफ्ता ( BAFTA) पुरस्कार हा कोणत्या देशाद्वारे दिला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 2016 या वर्षाची सुरुवात सोमवारी झाली असेल तर वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

16. खालीलपैकी कोठे छावणी मंडळ नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

17. क्रियापद हे कर्ता किंवा कर्म यांच्यानुसार बदलत नसेल तर तो …. प्रयोग असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. 3 पुरुष 4 स्त्रिया इतके काम करतात. जर 5 पुरुष आणि 4 स्त्रिया एक काम 12 दिवसात करतात तर तेच काम 9 पुरुष आणि 20 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. किरणच्या भावाची बहीण ही विशालची पत्नी आहे तर विशालची आई किरणच्या भावाच्या बहिणीची कोण? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20

1 thought on “Police Bharti Question Paper 208 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!