Police Bharti Question Paper 210 [ Updated ]

1. रात्री बोलक्या बाहुल्याची भीती वाटते – या वाक्यात वापरलेले विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. एक घड्याळ दर तासाला काही मिनिटे मागे पडते. जर रात्री 12 वाजता सुरू केलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता 10 वाजल्याचे दाखवत असेल तर घड्याळ तासाला किती मिनिटे मागे पडत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जर एका सांकेतिक भाषेत ARMY हा शब्द BQNX16 असा आणि TWO हा शब्द UVP9 असा लिहिला तर हा SEVEN शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 1 23 456 7890 12345 678901 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 4816 : 3 :: ? : 4
प्रश्नचिन्ह ऐवजी काय येऊ शकत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. खुर्ची आणि टेबलच्या किमतीचे गुणोत्तर 7:17 आहे. जर एक खुर्ची 1190 रू ला मिळत असेल तर दोन टेबल किती रुपयांना मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. कंपनी फक्त …… कामगारांना कामावर ठेवणार आहे. – योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 15 या संख्येची बेरीज व्यस्त संख्या आणि 5 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या गुणाकाराचा वर्ग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 16 सेमी परिमिती असणाऱ्या चौरसाच्या दुप्पट बाजू असणाऱ्या दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. जे दिसते ते सर्व खरे नसते – यामध्ये विशेषण वाक्य कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका वर्गात जितके मुले आहे तितकेच रुपये प्रत्येकाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केले. जमा करण्यापूर्वी शिक्षकांनी त्यात 96 रुपये टाकले आणि 2400 रू पाठवून दिले तर शिक्षकानी एका मुलापेक्षा किती रुपये जास्त दिले? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ज्याचे लक्ष एकाच वेळी अनेक गोष्टींवर असते त्याला काय म्हणणार? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. A B B D ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

16. वातावरणातील ओझोन आवरणाचा सजीव सृष्टीस काय फायदा होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. हॉस्पिटलसमोर चहाची एक टपरी आहे. – या वाक्यात समोर हे ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. सोन्यापासून सोन्याची तार बनवता येते हा या धातूचा ….. हा गुणधर्म आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. जर a=8 असेल आणि b=4 असेल तर खालील कोणत्या पर्यायाची किंमत 20 असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकावर पडलेला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 20


4 thoughts on “Police Bharti Question Paper 210 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!