Police Bharti Question Paper 213

1. A D I P ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. (98×99)+(99×98)+(98-99) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अण्णांच्या घरात चारपाच नोकर नेहमी असतात. – चारपाच हे …… समासाचे उदाहरण आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका रेल्वेला 480 किमी चे अंतर 80kmph च्या वेगाने पार करायचे आहे. अर्धे अंतर गेल्यावर रेल्वेने आपला वेग अर्धा केला तर या संपूर्ण प्रवासाला किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. गर्दीमुळे तो जवळ आला नाही. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एका गावाची लोकसंख्या 20% ने वाढली आणि त्या गावातून 25% लोक स्थलांतरित झाले. आता गावात 6300 लोक आहेत. तर गावाची लोकसंख्या पूर्वी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. राणी ची मावशी कविता आहे त्याच बरोबर कविताचा पती राणीच्या वडिलांचा भाऊ आहे. कविताचा मुलगा राणीचा कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 1857 च्या उठावानंतर भारताचा व्हाइसरॉय कोण बनला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तुझी कटकट सदा माझ्याभोवती असते – या वाक्यातील सदा हे ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका कादंबरीचे 180 पाने लिहून पूर्ण झाली तेव्हा लेखकाने 4/19 काम पूर्ण झाल्याचे कळवले तर कादंबरी एकूण किती पानांची असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. धतुरिन हा विषारी घटक …… च्या बियात असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. कितीव्या पंचवार्षिक योजना नंतर तीन वर्षासाठी वार्षिक योजना राबवण्यात आल्या? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गाडीवरून पडल्यापासून मला आता लिहिवत नाही – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 15 तासात हौद पूर्ण भरतो. जर प्रत्येक तासाला हौदात टाकलेले पाणी दुप्पट होत असेल तर कितव्या तासाला हौद अर्धा भरला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


तुमच्या मित्रांना पाठवा

2 thoughts on “Police Bharti Question Paper 213”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!