Police Bharti Question Paper 217 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/09/2021 1. आमदारांनी आपल्या मुलाच्या भ्रष्टाचाराकडे ….. केला. योग्य वाक्यप्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कानाडोळा तिरपा डोळा नाकीडोळी तिसरा डोळा 2. भिजलेले रिकामे खोके घेऊन हुशार प्रशांत शाळेत हजर झाला – या वाक्यात कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द किती आहे? 4 3 2 1 3. 100² – 99² = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 199 111 1984 4. बकिमचंद्र चटर्जी : आनंदमठ :: रविंद्रनाथ टागोर : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मृणालिनी कृष्ण चरित्र गीतांजली दुर्गेशनंदिनी 5. मनश्चक्षु हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजन संधी विसर्गसंधी पररूप संधी पूर्वरूप संधी 6. 9, 10, 12, 16, 24, 40, 72, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 146 126 116 136 7. नवव्या वेतन आयोगानुसार तीन मित्रांच्या पगाराचे गुणोत्तर 4:5:6 होते. जर त्यांना त्यांच्या वेतनात अनुक्रमे 50% 100% आणि 50% वाढ व्हावी अशी अपेक्षा असेल तर त्यांच्या नव्या वेतनाचे गुणोत्तर काय होईल? [ https://onlinetest.sbfied.com ] 9:12:13 6:08:09 6:10:09 11:12:14 8. त्वचेच्या आवरणातील रंगद्रव्य या नावाने ओळखले जाते थायमिन कॅरोटीन मेलॅलिन केसिन 9. C 400 200 100 50 25 12.5 6.25 D यामध्ये C+D ची बेरीज किती येईल? 803.125 83.125 803.25 8003.25 10. ट्रम्प यांनी कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डेमोक्रॅटिक पार्टी रिपब्लिकन पार्टी कॉन्स्टिट्यूशन पार्टी ग्रीन पार्टी 11. मला त्याच्या ……. …… आला – या वाक्यात बसणारे दोन शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वागण्याचा संशय वागण्याचा संभ्रम वागण्याचा प्रश्न वागण्याची शंका 12. काही खेळाडूंचे वय बघितले असता त्यांचे वय या प्रमाणे होते – 16 20 14 23 18. ह्या खेळाडू मधून काहींची अंडर 19 ( 19 वर्षाखालील) साठी निवड झाली असता त्यांचे सरासरी वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 16 20 18 13. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे – [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Life insurance company Life Indian company Life insured company Life insurance corporation 14. देवांशला गणित आणि विज्ञान मध्ये सरासरी 45 गुण मिळाले. विज्ञान आणि इंग्रजीमध्ये सरासरी 40 गुण मिळाले आणि इंग्रजी आणि गणित मध्ये सरासरी 2p गुण मिळाले. जर त्याची तिन्ही विषयाची सरासरी 40 असेल तर p ची किंमत किती असेल? 35 36 18 17.5 15. SURE ERUT TURF FRUU UURG ? GRUV GRVV GRUU GRVU 16. एक तारखेला एका प्रयोग शाळेत असणारे सूक्ष्मजीव मोजण्यात आले. सूक्ष्मजीव दर दिवशी दुप्पट होत असल्यामुळे 6 तारखेला त्यांची संख्या 3520 झाल्याचे लक्षात आले तर 1 तारखेला त्यांची संख्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 170 190 100 110 17. श्रद्धाचे चे वडील आईपेक्षा 6 वर्षाने मोठे आहेत. श्रद्धाच्या वयाच्या दुपटीत आठ मिळवले की आईचे वय येते तर तीनपटीत दोन मिळवले की वडिलांचे वय येते. तर वडिलांचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 38 51 45 48 18. अकबरच्या दरबारात असणाऱ्या नवरत्नांपैकी ‘ अकबरनामा ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला होता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बीरबल तोडरमल अबुल फजल तानसेन 19. ललना या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चांदणी पृथ्वी अलंकार स्त्री 20. कष्टाचे काम केल्यास थकवा येतो यासाठी ….. आम्ल जबाबदार असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फॉर्मिक लॅक्टिक असेटीक इथेनॉल Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….