Police Bharti Question Paper 218 [ Updated ] 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/09/2021 1. ध्वनिदर्शक शब्द निवडा – पावसाची ……. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिपरिप सरीवर सरी पिरपिर सरसर2. AM/LB CN/MD EO/NF FO/? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] NG GN GP PG3. वृद्धांना समोर येऊ द्या. – या वाक्यातील विभक्ती प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुर्थी तृतीया पंचमी षष्टी4. जर A>B आणि C<B तर A?C प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य चिन्ह निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सांगता येणार नाही < > =5. मेरीट लिस्टमधे स्वप्निल पहिला तर अरविंदचे स्थान ….. होते – हे वाक्य कोणत्या विशेषणाने पूर्ण होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन्हीही क्रमवाचक गुणविशेषण एकही नाही6. जर can हा शब्द 324 असा लिहिला आणि and हा शब्द 246 असा लिहिला तर candy हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32486 32648 32468 328467. एका मैदानातील काही गाय आणि काही कावळे यांच्या एकूण डोक्यांची संख्या 23 आहे पण पायांची संख्या 70 आहे तर त्या मैदानात गाईंची संख्या किती असली पाहिजे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 12 13 118. ओणम या उत्सवाने …… राज्य आपले नवीन वर्ष सुरू करते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तमिळनाडू केरळ आंध्रप्रदेश महाराष्ट्र9. 5/7 आणि 5/8 यांच्या बेरजेतून मिळणाऱ्या अपूर्णांकाचा छेद काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 35 40 75 5610. पहिला रॅमन मॅगसेसे पुरस्कार ….. यांना मिळाला होता. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनोबा भावे वर्गीस कुरीयन चिंतामणराव देशमुख मदर तेरेसा11. वाचणे हा माझा छंद आहे. – वाचणे हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम धातुसाधित नाम12. त्रिज्या : 1 :: व्यास :: ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 0 -1 213. नैनिताल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचलप्रदेश उत्तरप्रदेश14. खालीलपैकी खाऱ्या पाण्यातील मासा कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही रावस रोहू कटला15. शिंबाधारी वनस्पतीच्या मुळांवर गाठी असतात त्यात असणारे जिवाणू ….. चे स्थिरीकरण करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नायट्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन कॅल्शियम16. एक वर्तुळ काढताना त्रिज्येच्या योग्य मापापेक्षा 20% जास्त माप घेण्यात आले तर आता वर्तुळाच्या परिघात काय फरक पडेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20% ने कमी असेल 20% ने जास्त असेल 40% ने कमी असेल 40% ने जास्त असेल17. मूळ ग्रंथात मागाहून घुसवलेला मजकूर – या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गण नेपथ्य प्रहसन प्रक्षिप्त18. 25 पैसे आणि 50 पैसे यांचे समान नाणे एका बॉक्समध्ये आहे ते एकूण 120 रुपये होतात. तर त्या बॉक्स मध्ये 25 पैशाची नाणी किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150 200 120 16019. एका व्यापाऱ्याने 168 रू खरेदी किंमत असणारी घड्याळ 12.5% जास्तीची किंमत लावून दुकानात ठेवली आणि इम्पोर्टेड मॉडेल आहे म्हणून ग्राहकाकडून आणखी 11 रू घेतले. तर ती घड्याळ विकून त्याने एकूण किती नफा मिळवला? [ https://onlinetest.sbfied.com ] 46 रू 32 रू 21 रू 11 रू20. काही गणिती क्रियांचे संकेत याप्रमाणे आहे L= +, M= ÷, N= ×, O= – तर 28N4M7O4L8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 24 16 44 Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….
Mahesh 14/07/2020 at 2:29 pmSir test series khup chan ahe tyapeksha chan mhnje -chuklelya uttranch solution pn yet yatun Vidyarthi kuthe chukto he tyala sahaj kalt Khup chan upkrm ahe sir Thanks sir Reply
Sir test series khup chan ahe
tyapeksha chan mhnje -chuklelya uttranch solution pn yet
yatun Vidyarthi kuthe chukto he tyala sahaj kalt
Khup chan upkrm ahe sir
Thanks sir
Thank You Very much Mahesh