Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 218 [ Updated ]

1. मूळ ग्रंथात मागाहून घुसवलेला मजकूर – या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जर A>B आणि C<B तर A?C प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य चिन्ह निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. ध्वनिदर्शक शब्द निवडा – पावसाची ……. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका मैदानातील काही गाय आणि काही कावळे यांच्या एकूण डोक्यांची संख्या 23 आहे पण पायांची संख्या 70 आहे तर त्या मैदानात गाईंची संख्या किती असली पाहिजे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. वाचणे हा माझा छंद आहे. – वाचणे हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. नैनिताल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 5/7 आणि 5/8 यांच्या बेरजेतून मिळणाऱ्या अपूर्णांकाचा छेद काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. वृद्धांना समोर येऊ द्या. – या वाक्यातील विभक्ती प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. मेरीट लिस्टमधे स्वप्निल पहिला तर अरविंदचे स्थान ….. होते – हे वाक्य कोणत्या विशेषणाने पूर्ण होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. काही गणिती क्रियांचे संकेत याप्रमाणे आहे  L= +,  M= ÷,  N= ×,  O= –   तर 28N4M7O4L8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. त्रिज्या : 1 :: व्यास :: ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. शिंबाधारी वनस्पतीच्या मुळांवर गाठी असतात त्यात असणारे जिवाणू ….. चे स्थिरीकरण करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. एक वर्तुळ काढताना त्रिज्येच्या योग्य मापापेक्षा 20% जास्त माप घेण्यात आले तर आता वर्तुळाच्या परिघात काय फरक पडेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. पहिला रॅमन मॅगसेसे पुरस्कार ….. यांना मिळाला होता. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. ओणम या उत्सवाने …… राज्य आपले नवीन वर्ष सुरू करते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. खालीलपैकी खाऱ्या पाण्यातील मासा कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. एका व्यापाऱ्याने 168 रू खरेदी किंमत असणारी घड्याळ 12.5% जास्तीची किंमत लावून दुकानात ठेवली आणि इम्पोर्टेड मॉडेल आहे म्हणून ग्राहकाकडून आणखी 11 रू घेतले. तर ती घड्याळ विकून त्याने एकूण किती नफा मिळवला? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. जर can हा शब्द 324 असा लिहिला आणि and हा शब्द 246 असा लिहिला तर candy हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. 25 पैसे आणि 50 पैसे यांचे समान नाणे एका बॉक्समध्ये आहे ते एकूण 120 रुपये होतात. तर त्या बॉक्स मध्ये 25 पैशाची नाणी किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. AM/LB CN/MD EO/NF FO/? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 20


2 thoughts on “Police Bharti Question Paper 218 [ Updated ]”

  1. Sir test series khup chan ahe
    tyapeksha chan mhnje -chuklelya uttranch solution pn yet
    yatun Vidyarthi kuthe chukto he tyala sahaj kalt
    Khup chan upkrm ahe sir

    Thanks sir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!