Police Bharti Question Paper 219 [ Updated ]

1. गटात न बसणारे पद ओळखा

 
 
 
 

2. अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालील पैकी कोणते पद संविधानात नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा

 
 
 
 

5. एका आयताची लांबी 30% ने कमी केली आणि रुंदी 40 % ने कमी केली तर त्याचे क्षेत्रफळ ….% ने कमी होईल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. कष्टाचे काम मजुरांकडून करून घेतले जातात. प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. हैदराबाद संस्थानात स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

8. उंचीच्या उतरत्या क्रमाने उभे केलेल्या मुलांमध्ये सत्यवान समोरून 18 वा आहे. जर रांगेतील शेवटची 3 मुले आली नाही तर सत्यवान मागून 20 वा आहे तर सर्व उपस्थित असल्यावर रांगेत एकूण मुले किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका गटात 10 स्त्रिया आणि दुसऱ्या गटात 12 स्त्रिया आहे. जर एका गटातील प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. मिश्र वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका फोटोत बघून श्रेया म्हणाली ही स्त्री नारायण च्या बायकोची सासू आहे आणि माझ्या पतीची आई आहे तर नारायण च्या भावाचा मुलगा त्या स्त्रीचा कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. प्राचीन मानवी वस्ती बद्दल माहिती देणारे हडप्पा हे ठिकाण सध्या ….. या देशात आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खालील पैकी कोणते नाव सूर्याचे नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. भारतातील सर्वाधिक व्यस्त असणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पायरी 1 – 9764493
पायरी 2 – 3976449
पायरी 3 – 9397644
सहावी पायरी कोणती असेल ते ओळखा

 
 
 
 

16. 1 माणूस 4 स्त्रिया इतके काम करतो. जर एक काम 8 माणसे 14 दिवसात करत असतील. तर तेच काम 16 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. m+3 ही एक विषम संख्या आहे. तर खालीलपैकी कोणता पर्याय विषम संख्येचा नसेल?

 
 
 
 

18. वस्तूच्या खरेदी किमती इतका शेकडा नफा झाला तेव्हा ती वस्तू 144 रुपयांना विकली गेली. तर ह्या व्यवहारात किती टक्के नफा झाला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. डायलिसिस प्रक्रिया म्हणजे ……. चे काम कृत्रिम पद्धतीने करणे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. गटात न बसणारे पद निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20


1 thought on “Police Bharti Question Paper 219 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!