Police Bharti Question Paper 221 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/09/2021 1. पांढऱ्या गाईने अण्णाला मारले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग 2. स्वातीकडे काही फुले होते. त्यातील एक खराब फुल फेकून दिले आणि उरलेल्या फुलाचे दोन समान भाग करून एक भाग देवाला वाहिला. उर्वरित फुलामध्ये पुन्हा दोन खराब निघाले ते काढून पुन्हा तिने राहिलेल्या फुलाचे दोन समान भाग करून एक भाग देवाला वाहिला तेव्हा 15 फुले उरले तर एकूण फुले किती असतील ? [ पोलीस भरतीच्या फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 35 75 65 55 3. भारतात पर्यटनाचा विकास करण्यासाठी खालील महामंडळ कार्यान्वित आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] MTDC DTDC MIDC ITDC 4. रीतीवाचक क्रिया विशेषण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपून अनेकदा वारंवार नेहमी 5. लोकसंख्येचा अभ्यास करताना ….. या वयोगटातील लोकांना कार्यप्रणव गटात समाविष्ट केले जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 ते 40 60 पेक्षा अधिक 0 ते 14 15 ते 59 6. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1995 1991 1984 1982 7. जुन्या रूढी परंपरांचा हट्ट धरणारा – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पालनहार जुनाट सत्याग्रही सनातनी 8. कोणता पर्याय प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दर्शवित नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वतः लिहितो आपण बोलू आपण बसा आम्ही पाहू 9. नारायणने 8000 रुपये 2 वर्षासाठी एका स्कीम मध्ये टाकले तर त्याला सरळव्याज दराने 1280 रू व्याज मिळाले जर व्याजदर आणखी 2% जास्त असता तर त्याला आणखी किती रुपये मिळाले असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 220 480 380 320 10. काही अँड्रॉइडफोन स्मार्टफोन आहे. सर्व स्मार्टफोन मोबाईल फोन आहे. सर्व अँड्रॉइड फोन मोबाईल फोन आहे. तर खालील पैकी काय चूक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही अँड्रॉइड फोन स्मार्टफोन आहे सर्व मोबाईल फोन अँड्रॉइड फोन आहे काही मोबाईल फोन स्मार्टफोन आहे काही स्मार्टफोन अँड्रॉइड फोन आहे 11. 28 ही एक त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया आणि त्रिकोणी संख्या यांचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1:4 1:3 4:1 3:1 12. पाण्याचे तापमान आणखी 10°c वाढवायचे असेल तर आधीपेक्षा अर्धाच वेळ लागतो. जर 10°c इतके तापमान वाढवण्यास 20 मिनिटे लागले असतील तर 50°c इतके पाणी तापवण्यास एकूण किती वेळ लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 35.50 मिनिटे 38.75 मिनिटे 34.50 मिनिटे 35.75 मिनिटे 13. 30 मुलांच्या रांगेत नीरज समोरून 8वा तर निरंजन मागून 8वा आहे. दोघांच्यामध्ये बसलेल्या निखिलला मोजले नाही तर त्यांच्यात किती मुले असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 14 15 13 12 14. मागच्या वर्षी रांगोळी 20 रू किलो होती. ह्या वर्षी मात्र रांगोळीचा भाव 25% ने वाढला. तर ह्या नवीन भावामुळे 800 रुपयात किती किलो रांगोळी कमी येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 6 8 12 15. ऊर्जेचा नवीकरण योग्य स्रोत निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोळसा सौर ऊर्जा लाकूड नैसर्गिक वायू 16. मामाने लाडक्या भाच्याला मुंबईहून व्हिडिओ गेम आणला – मुंबईहून या शब्दाचा कारकार्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करण अपादान संप्रदान कर्म 17. 9, 8, 6, 3 ,-1,-6, -12, -19, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -25 -27 -24 -31 18. एक कॉन्ट्रॅक्टर 110 कामगार असताना एका पुलाचे काम पूर्ण करण्यास अंदाजपत्रकात 40 दिवसाचा अवधी नमूद करतो. जर त्याच्याकडे असणाऱ्या कामगारांची संख्या 100% ने वाढविली तर त्याने हा अवधी किती दिवसांचा नमूद करावा? [ https://onlinetest.sbfied.com ] 80 40 20 60 19. एखाद्या शत्रू राष्ट्राशी युद्ध घोषित करण्याचा अधिकार ….. यांना असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सेना प्रमुख पंतप्रधान राष्ट्रपती 20. साईचे आजचे वय अन्वीच्या वयाच्या दुप्पट आहे. जर साई 12 वर्षाचा झाला तर अन्वीचे वय किती होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8 वर्षे 4 वर्षे 6 वर्षे अपूर्ण माहिती Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….