Police Bharti Question Paper 222 [ Updated ]

1. 216 रू मध्ये 2 डझन सीडी आणून विक्रेत्याने 198 रू मध्ये 10 या भावाने विकल्यास त्याचा शेकडा नफा किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. दोन स्टेशन दरम्यान धावणारी एक बस आपल्या मूळ वेगाच्या 3/2 वेगाने गेली तर 20 मिनिटे अगोदर पोहचते तर तिला लागणारा मूळ वेळ किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. क्रिया ज्या शब्दाद्वारे केली आहे असे समजते तो शब्द …. असतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या वाक्यात ‘ वर ‘ हा शब्द नाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता वर्णाच्या प्रकार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जिल्ह्यासाठी महसूल अधिकारी कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. bbcc_bbbccc_bbbb_cccc [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एखाद्या मंत्र्याने मांडलेले सरकारी विधेयक नामंजूर झाल्यास खालीलपैकी कोणाला राजीनामा द्यावा लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. SHORTCUT हा शब्द इंग्रजी वर्णमालेतील क्रमानुसार लिहिला तर डावीकडून चौथ्या आणि उजवीकडून चौथ्या अक्षरांमध्ये प्रत्यक्ष वर्णमालेत किती अक्षरे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. खालील पर्यायापैकी तत्सम शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. किरणोत्सारी मूलद्रव्याच्या अणुमधून ….. या किरणांचे उत्सर्जन होते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. दंतकथा या शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 100 ग्रॅम वजन असणाऱ्या संत्र्यातून सुरुवातीला 35 ग्रॅम ज्युस मिळतो आणि उर्वरित भाग पुन्हा यंत्रात टाकल्यावर 25 ग्रॅम ज्युस मिळतो. तर 10 किलो संत्री पासून मिळणाऱ्या ज्युस चे वजन किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कंपनीत एक शिफ्ट बदलते तेव्हा अर्ध्या लोकांना सुट्टी मिळते आणि नवीन 40 कामगार जॉईन करतात. पुन्हा शिफ्ट बदलते तेव्हा पुन्हा अर्ध्या कामगारांची सुट्टी होते आणि 40 नवीन कामगार जॉईन करतात शेवटच्या शिफ्ट मध्ये 100 कामगारांची सुट्टी होते आणि फक्त 10 कामगार शिल्लक उरतात तर त्या कंपनीमध्ये एकदम सुरुवातीला किती कामगार असतील?

 
 
 
 

15. 4-5-2 = 343
3-6-3 = 216 तर
5-5-1 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

16. 3 6 11 18 27 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

17. जर (x² – 10 ) = 71 तर x² + 2x + x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे …. मृदा आढळते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. प्रतिभाला 4 विषयात मिळालेल्या गुणांचे प्रमाण 9:11:17:D असे आहे. जर सर्व गुणांची बेरीज 159 असेल आणि पहिल्या तीन विषयात तिला 111 गुण मिळाले असतील तर D ची किंमत किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. कल्याणसोना ही ….. ची प्रसिद्ध जात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 20

1 thought on “Police Bharti Question Paper 222 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!