Police Bharti Question Paper 226 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/09/2021 1. प्रत्येक या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्र + तेक प्रत्य + एक प्रती + एक प्रति + एक 2. भारताच्या हवामान खात्याचे मुख्यालय कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली मुंबई कोलकाता पुणे 3. 2 सेमी आणि 3 सेमी बाजू असणाऱ्या दोन घनांचे एकत्रित घनफळ किती घन सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 125 35 6 13 4. एखादे द्रावण सामू मापन श्रेणी ( pH Scale ) मध्ये 0 ते 7 दरम्यान सामू दाखवत असेल तर ते द्रावण ….असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधातू उदासीन आम्लधर्मी अल्कधर्मी 5. BC : FI :: DE : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] HO LO HY LY 6. माझी जबाबदारी मला तुम्ही नका शिकवू – या वाक्यात माझी शब्दाची विभक्ती कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तमी पंचमी षष्ठी विभक्ती प्रत्यय नाही 7. प्रामाणिक कामगार कोणत्या मालकाला नको आहे? प्रामाणिक हा शब्द ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम विधीविशेषण नाम अधिविशेषण 8. 123 : 9 :: 234 : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 18 20 14 12 9. खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हापूर पुणे मुंबई नागपूर 10. पाच वर्षांपूर्वी प्रिया आणि सुप्रिया यांच्या वयाची सरासरी 20 होती. जर सुप्रिया प्रिया पेक्षा 10 वर्षांनी मोठी असेल तर त्यांचे आजचे वय किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुक्रमे 20 आणि 30 अनुक्रमे 25 आणि 30 अनुक्रमे 15 आणि 25 अनुक्रमे 20 आणि 25 11. वचनानुसार बदलणारे सर्वनाम खालील पैकी कोणते नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो मी आपण हा 12. ही आकृती कोणता पर्याय दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व महराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश सजीव, माणूस, कुत्रा कविता, निबंध, चारोळी 13. क + ? = कृ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रू लृ श्र ऋ 14. 25% साखर असणाऱ्या 2 लिटर द्रावणात आणखी 20% साखर असणारे 3 लिटर द्रावण ओतले तर आता एकूण द्रावणात साखर किती % असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 19 टक्के 27 टक्के 22 टक्के 25 टक्के 15. मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करायचा आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर चार मणी असले पाहिजे तर एकूण किती मणी लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 20 16 12 16. सोडवा 3³ x 9³ x 1³ ÷ 3⁶ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3² 3³ 3⁸ 3⁹ 17. दोन अंकापासून एक दोन अंकी संख्या तयार केली आणि अंकांची अदलाबदल करून नवीन तयार झालेली संख्या आधीच्या संख्येपेक्षा 18 ने जास्त असल्याचे लक्षात आले तर आधीची संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ] 72 57 52 37 18. 45©5 = 18 63©7 = 18 108©12 = 18 तर 18©? = 18 [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 4 6 8 19. 500 रू आणि 1000 रू या नोटा चलनात ….. या वर्षी बाद करण्यात आल्या. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2016 2014 2015 2013 20. जगातील सर्वात जास्त हिऱ्याचे उत्पादन …. या देशात होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इजिप्त ब्राझील घाना द आफ्रिका Loading … Question 1 of 20
Thank you sir and mam mujhe aaj pahli bar 16 March Mela