Police Bharti Question Paper 229

1. 8/5 % चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. नामाच्या प्रकाराचा विचार करून वेगळा पर्याय शोधा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जर K = GHD आणि J = HIG तर I = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. संख्या मालिका पूर्ण करा : 11, 17, 34, 63, 105, 161, ?   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आर्थिक नियोजन क्षेत्रातली …… ही योजना टाटा बिर्ला योजना या नावानेही ओळखली जाते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. भारतातील पहिले ई न्यायालय कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सरळ रूप द्या : 6a+9b – ( 3a – 2b ) [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. संगणकाला जोडलेले स्पीकर …. असतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. इंदोर वरून पुण्याकडे एक टेम्पो 40kmph वेगाने निघाला त्याच वेळी दुसरा टेम्पो पुण्यावरून इंदोरकडे 30kmph वेगाने निघाला. जर हे दोन टेम्पो इंदोर पासून 160km अंतरावर एकमेकांना भेटले तर पुण्यावरून निघालेल्या टेम्पो ने त्या ठिकाणापर्यंत किती अंतर कापले असेल?

 
 
 
 

11. अर्णव चा रांगेत दोन्ही बाजूने 18 वा क्रमांक आहे. जर दोन्ही बाजूला प्रत्येकी 4 मुले वाढवले तर रांगेत एकूण किती मुले होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. मोबाईल चांगला आहे हे म्हणण्यापूर्वी त्याची बॅटरी किती टिकते हे समजण्यासाठी काही महिने वाट बघावी लागेल. – या वाक्याला अनुरूप अशी म्हण खालीलपैकी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. जोगिंदर म्हणून एक गोलंदाज होता. वाक्याचा प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. व्यवसाय – या शब्दाची फोड करून त्यात किती व्यंजन आहे ते शोधा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका शाळेला मिळालेल्या देणगी मधून 25% भाग साफसफाईसाठी खर्च झाला. उरलेल्या रकमेचा 1/3 भाग मुलांच्या निरोप समारंभावरती खर्च झाला. शिल्लक रकमेतील 75% स्वातंत्र्यदिनाच्या सुशोभीकरण साठी खर्च झाली. आता शाळेकडे 800 रू उरले असतील तर देणगीची मूळ रक्कम किती होती?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


तुमच्या मित्रांना पाठवा
Don`t copy text!