Police Bharti Question Paper 230 [ Updated ] 1. आईसक्रीमच्या किमतीत 10% घट झाल्याने विक्रीमध्ये 30% वाढ झाली तर दुकानदाराच्या गल्ल्यावर काय परिणाम होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17% वाढ 12% वाढ 17% घट 12% घट 2. एका त्रिकोणाचे कोन 3:4:11 या प्रमाणात आहे तर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशालकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण लघुकोन त्रिकोण समभुज त्रिकोण 3. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची संख्या किती असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 15 5 10 4. : हे कोणते विरामचिन्ह आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अर्धविराम अल्पविराम पूर्णविराम स्वल्पविराम 5. रांगेत 13 मुलांनंतर रवी बसला आहे. त्याच्यानंतर 11 मुलांनंतर सोमा बसला आहे. जर सोमा रांगेत शेवटून दुसरा असेल तर रांगेत एकूण मुले किती असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 26 25 28 27 6. LIC या विमा क्षेत्रातील कंपनीवर …… ही संस्था नियंत्रण ठेवते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] RBI IFLIC SEBI IRDA 7. NOBODY या शब्दांमध्ये असे किती अक्षर आहे की ज्यांच्यामध्ये असणारे अंतर वर्णमालेत असणार्या अंतराइतकेच आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 1 एकही नाही 2 8. गारगार पाणी पिऊन लाललाल टरबूज खा – या वाक्यात किती विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 3 2 4 9. A या संख्येला 4 ने गुणले असता येणारा गुणाकार हा 2 च्या गुणाकार व्यस्तइतका असतो तर A ची किंमत किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/4 1/2 1/6 1/8 10. ©®%$ , ®%$π , %$π√ , ……. मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] $π√π $π%÷ $√π÷ $π√÷ 11. खालीलपैकी कोणता आजार अनुवंशिक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कॉलरा मधुमेह कॅन्सर खरुज 12. अनिताच्या वयाची दुप्पट ही सुनिताच्या वयाच्या चारपट आहे. जर दोघींच्या वयाची बेरीज 33 वर्षे असेल तर सुनिता अनितापेक्षा किती वर्षाने लहान असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 11 22 6 13. भारत देशात …. नागरिकत्वाची तरतूद आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दुहेरी संयुक्त एकेरी तिहेरी 14. साहेबांच्या मुलाची चूक साहेबांना कोण सांगेल? या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साहेबांच्या मुलाची चूक साहेबांना कोणी सांगणार नाही. साहेबांच्या मुलाची चूक साहेबांना मी सांगणार आहे साहेबांच्या मुलाची चूक साहेबांना कशी सांगणार? साहेबांच्या मुलाची चूक साहेब मान्य करणार नाही 15. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर 1:4 आहे. दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर 1:2 आणि तिसऱ्या संख्येचे चौथ्या संख्येशी गुणोत्तर 1:2 आहे. तर सर्व संख्या ….. या प्रमाणात असतील. [ https://onlinetest.sbfied.com ] 1:4:8:16 1:2:4:8 1:4:1:2 1:8:16:32 16. खादी ग्रामोद्योगाच्या विकासासाठी ……. या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] IDBI KVIC KCC SIDBI 17. मामा माझ्या मामीला कारे मारतो? – अलंकार ओळखा रूपक श्लेश अनुप्रास यमक 18. 2021 या वर्षाचा कामगार दिवस शनिवारी आहे तर याच वर्षात स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शुक्रवार सोमवार रविवार मंगळवार 19. गौतम म्हणाला – रविवार नंतर परंतु गुरुवारच्या अगोदर माझी परीक्षा आहे. समीक्षा म्हणाली – गौतम ची परीक्षा शनिवार नंतर पण बुधवारच्या आधी आहे. तर गौतम ची परीक्षा कधी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रविवार किंवा सोमवार सोमवार सोमवार किंवा मंगळवार मंगळवार 20. रडत रडत येणाऱ्या बंडूने कविता मात्र आनंदात वाचली. – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग Loading … Question 1 of 20