Police Bharti Question Paper 232 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/09/2021 1. महात्मा ज्योतिबा फुले ………. होते. योग्य पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनेक ईश्वरांना मानणारे एकेश्वरवादी आणि आस्तिक एकेश्वरवादी आणि नास्तिक ईश्वराला न मानणारे 2. ऱ्हस्व स्वरांचा गट ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आ उ इ अ ऊ इ अ उ ई अ उ इ 3. जर SELLER = TGMOFV तर UNITED = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] VPUMHF VPJWFH VPMUFH VPWJFH 4. काही संकेत : A म्हणजे च्या/ चा/ची; B म्हणजे आहे; ∆ म्हणजे भाऊ; # म्हणजे आई; ® म्हणजे पती आणि © म्हणजे मुलगा. तर रघु चा मुलगा राम श्याम चा भाऊ आहे हे कसे लिहावे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रघु A # राम श्याम A ∆ B रघु A © राम श्याम A ∆ B रघु A © राम श्याम B ∆ A रघु A © राम श्याम A ∆ आहे 5. विध्यर्थी वाक्यात क्रियापदात जो बदल होतो त्याला …. आख्यात विकार म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ला ई वा ऊ 6. रोज काही नळांनी पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते. आज नेहमीच्या 50% नळ सुरू करून टाकी भरण्याचे ठरवले. तर टाकी किती वेळात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 तास 30 मिनिटे 75 मिनिटे 1 तास 15 मिनिटे 85 मिनिटे 7. जसा राष्ट्रपतींचा संबंध देशाशी आहे तसा घटक राज्याशी कोणाचा संबंध आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उपराष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री 8. एक दुकानदार पाऊण लिटर दूध देण्याऐवजी 675 मिली दूध देतो. तर ह्या व्यवहारात त्याला किती शेकडा नफा होत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 11.11 9.99 16.66 9. कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग ….. असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 332 मीटर प्रतिसेकंद 330 मीटर प्रतिसेकंद 678 मीटर प्रतिसेकंद 340 मीटर प्रतिसेकंद 10. काही संकेत : A म्हणजे च्या/ चा/ची; B म्हणजे आहे; ∆ म्हणजे भाऊ; # म्हणजे आई; ® म्हणजे पती आणि © म्हणजे मुलगा. तर श्याम च्या आईचा पती रघु आहे कसे लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्याम A # A ® रघु B श्याम ® आई A ® रघु B श्याम ® आई ® रघु B श्याम A आई A ® रघु B 11. खालीलपैकी अशी जोड मूळ संख्याची जोडी निवडा ज्यांची बेरीज एक वर्ग संख्या आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 38 आणि 43 59 आणि 61 71 आणि 73 17 आणि 18 12. उत्तर – दक्षिण ठेवलेली एक काठी दक्षिण केंद्र मानून 90° मध्ये उजवीकडे फिरवली तर आता तिची दिशा कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण – उत्तर पूर्व – पश्चिम उत्तर – दक्षिण पश्चिम – पूर्व 13. सातत्याने पाठपुरावा करणारे कामगार आपले काम करून घेतात – या वाक्यात ‘ सातत्याने पाठपुरावा करणारे ‘ हे शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विधेय उद्देशविस्तार उद्देश कर्म विस्तार 14. दुष्ट स्त्रीसाठी खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लंकेची पार्वती वरील सर्व मंथरा कुब्जा 15. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय जलवाहतूक मार्ग आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 12 14 18 16. 14600 रू. 5% व्याज दराने 200 दिवसांचे सरळव्याज किती होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 450 रु. 400 रु. 200 रु. 750 रू. 17. 150 रू आणि 200 रू खरेदी किंमत असणाऱ्या दोन वस्तूवर दुकानदार 12% आणि 13% नफा कमवतो तर या दोन्ही वस्तूंची एकत्रित विक्री किंमत किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 364 रू 394 रू 384 रू 374 रू 18. तहसीलदार हा वर्ग … दर्जाचा अधिकारी असतो.[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 1 सर्व पर्याय अयोग्य 2 19. 400 300 250 225 212.5 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 190.75 205.25 195.5 206.25 20. नामापूर्वी येणारे विशेषण …. असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर विशेषण (2) दोन्ही (2) (3) पूर्व विशेषण (1) विधी विशेषण (3) Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….