Police Bharti Question Paper 233 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 28/09/2021 1. थापाड्याला वाटाड्या भेटला. मग त्याने रस्ता दाखवला. – शब्दाचा विचार केला असता कोणी कोणाला रस्ता दाखवला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोघांनी एकमेकांना थापाड्याने वाटाड्याला वाटाड्याने थापाड्याला वाटाड्याने वाटाड्याला2. तुम्ही आमची जबाबदारी आहात – या वाक्यात सर्वनाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आमची तुम्ही तुम्ही आणि आमची तुम्ही आणि आहात3. दोन रन काढून आऊट झाला – या वाक्याचा कर्ता काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रन गोलंदाज तो यष्टीरक्षक4. खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खवळलेले 50 मतलई 30 गरजणारे 40 कर्कश 605. रमेश कारखान्यात काम करतो 1) रमेशला रविवार आवडतो. 2) रमेशला सुट्टी आवडत नाही. यावरून काय अनुमान काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रमेश खोट बोलत आहे. रमेशला रविवारी सुट्टी नसते दोन पैकी एक तर्क बरोबर असेल. रमेश कारखान्यात काम करत नाही6. सुभाषचंद्र बोस यांनी नजर कैदेतून विषयांतर करून ….. कडे प्रयाण केले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान इटली रशिया जर्मनी7. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काटकोन त्रिकोण – सर्व कोन काटकोन असतात समद्विभुज त्रिकोण – दोन बाजू समान असतात विषमभुज त्रिकोण – कोणतीही बाजू समान नसते समभुज त्रिकोण – सर्व कोन सारखे असतात8. नीताच्या आजोबांचे वडील हे रमाबाईंचे सासरे आहे. तरी नीताचे वडील रमाबाईंच्या पतीचे कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काका पुतण्या आजोबा नातू9. बाबा घरी येतील. आम्ही सिनेमाला जाऊ. केवल वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाबा घरी आल्यावर आम्ही सिनेमाला जाऊ. वरील सर्व पर्याय बरोबर आहे. बाबा घरी येतील म्हणून आम्ही सिनेमाला जाऊ बाबा घरी येतील आणि आम्ही सिनेमाला जाऊ10. गटात न बसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जानेवारी सप्टेंबर एप्रिल जून11. 2⁰ x 3² x 3¹ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 27 54 0 5612. मिशन इंद्रधनुष्य मध्ये ….. या विकाराचा समावेश होत नाही. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धनुर्वात गोवर क्षय कॅन्सर13. नफा आणि विक्री किमतीचे गुणोत्तर 1:6 आहे जर खरेदी किंमत 250 रू असेल तर विक्री किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 375 रू 400 रू 350 रू 300 रू14. वेगळी संख्या ओळखा – 2, 4, 8, 16, 32, 64 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64 2 16 3215. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आशिया उ अमेरिका द अमेरिका आफ्रिका16. जगातील सर्वात जास्त गोड पाणी कोणत्या खंडात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमेरिका अंटार्टिका ऑस्ट्रेलिया आशिया17. 3 वाजून 15 मिनीटे या वेळेला घड्याळ सुरू केली पण 9 वाजून 15 मिनीटे या वेळेला तिने 9 वाजून 6 मिनीटे हा वेळ दाखवला. तर घड्याळ तासाला किती मिनीटे मागे पडत आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन अडीच दीड एक18. 8750 लोकसंख्या असलेल्या गावात स्त्री पुरुष प्रमाण 3:2 आहे. तर गावात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कितीने जास्त असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1950 2150 1750 225019. 92 ते 188 दरम्यान एकूण ….. नैसर्गिक संख्या आणि एकूण …. समसंख्या आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 96 आणि 48 97 आणि 46 97 आणि 49 97 आणि 4820. भरदिवसा गावभर फिरणे योग्य नाही – या वाक्यात उपसर्गघटित शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही. भरदिवसा भरसभेत गावभर Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….