Police Bharti Question Paper 236 [ Updated ] Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 10/11/2021 1. जशी करणी तशी भरणी – या म्हणीचा अर्थ सांगणारी दुसरी म्हण कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे आईजीच्या जीवावर बायजी उदार खाण तशी माती आग खाईल तो कोळसे ओकेल. 2. सरदार स्वर्णसिंग समिती ….. साठी नेमण्यात आली होती. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाषावार प्रांतरचना करणे संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करणे कॉलेजियम पद्धतीनुसार न्यायाधीशांची नियुक्ती करणे राज्यघटनेत 73 वी आणि 74 वी घटना दुरुस्ती करणे 3. विसंगत घटक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 11 22 44 33 4. भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिल्ली सोडून एकूण किती राज्य येतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 0 4 5. जर 1+2 = 5, 3+4 = 25, 5+6 = 61 तर 2+3 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13 17 14 11 6. एका मिश्रणात दूध आणि पाण्याचे प्रमाण 4:1 आहे. त्यात आणखी 15 लिटर पाणी ओतले असता हे प्रमाण 8:5 होते. तर सुरुवातीचे मिश्रण किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45 लिटर 40 लिटर 60 लिटर 50 लिटर 7. 2⁸ x 2⁴ ÷ ( 2⁶ x 2³ ) = दोनचा कितवा घात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 2 4 1 8. व्हीनेगार हे ….. आम्लाचे द्रावण असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इथील अल्कोहोल बेंझीन इथिलीन ऍसिटिक ऍसिड 9. 12 आणि 18 चा लसावि हा मसाविच्या कितीपट आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चार पाच तीन सहा 10. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली नव्हती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्वांना सुनावण्यात आली होती. चाफेकर बंधू सावरकर वासुदेव बळवंत फडके 11. वाटी या शब्दाचे अनेक वचनी सामान्यरूप काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाटीचा वाटाचा वाट्यांचा वाट्याचा 12. 8, 64 ,216, ? , 1000 संख्या मालिका पूर्ण. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 625 512 729 343 13. स्वतःची काळजी घ्या साहेब – क्रियापदाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ 14. परदेशातील वस्तू भारतात आणणे – यासाठी …. ही संकल्पना वापरली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निर्यात आयात गंगाजळ व्यापार 15. ताईला सुट्टी मिळाली…. ती घरी आली नाही. – संयुक्त वाक्य होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेव्हा तरी आणि परंतु 16. प्रश्न : उत्तर :: समस्या : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अडसर अडचण बाधा निराकरण 17. हरवलेला अंक ओळखा 19 17 13 ? 7 5 3 [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 9 11 8 18. एका ठराविक रकमेचे 12.5% दराने दोन वर्षाचे सरळव्याज 625 रू होते तर ती रक्कम कोणती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2200 रू 2250 रू 2000 रू 2500 रू 19. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साहेब म्हणाले – उद्या सुट्टी घे. जेवणाआधी हात धुऊन घे. तो सतत उशिरा येतो मी का येऊ? वरून पाऊस पडत होता. 20. LEMON जर हा शब्द MDNNO असा लिहितात आणि PURPLE हा शब्द QTSQMD असा लिहितात तर MONKEY हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] NPNLDX NNPJFZ NNOLDZ NNOLFZ Loading … Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….