Police Bharti Question Paper 238 [ Updated ] 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2021 1. A B C D E नावाची पाच मुले त्यांच्या वयाच्या चढत्या क्रमाने एका रांगेत बसली आहे D पेक्षा फक्त एक जण लहान आहे E पेक्षा दोन जण मोठे आहे B चे वय सर्वात जास्त आहे. पण A सर्वात लहान नाही तर सर्वात लहान कोण असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] B D C E 2. खालीलपैकी कोणती शास्त्रीय संगीताची शाखा नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्नाटक संगीत वरील कोणताही शास्त्रीय संगीताचा प्रकार नाही महाराष्ट्रीयन संगीत हिंदुस्तानी संगीत 3. जमिनीची धूप कशामुळे होत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाऊस भूप्रदेशाचा उतार सोसाट्याच्या वारा पिकांची लागवड 4. अरुण व अर्जुन यांनी अनुक्रमे 5000 रुपये 2 वर्षासाठी आणि 4000 रुपये 3 वर्षासाठी एका व्यवसायात गुंतविले त्यांना एकूण 55000 रुपये नफा झाला तर अर्जुन ला किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 33000 25000 30000 35000 5. A B C D E नावाची पाच मुले त्यांच्या वयाच्या चढत्या क्रमाने एका रांगेत बसली आहे D पेक्षा फक्त एक जण लहान आहे E पेक्षा फक्त दोन जण मोठे आहे B चे वय सर्वात जास्त आहे. पण A सर्वात लहान नाही तर A चा रांगेत वयानुसार कितवा क्रम असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 3 5 4 6. प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. hijhijkhijklhijk_ _ _ _jklmn [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] lmnh lmni lmhi lmjk 7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. – 19.8, 24.3, 33.3, 46.8, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 63.8 64.8 65.8 66.8 8. कारल्याच्या वेलावर भरपूर कारली आहेत या वाक्यात शब्दयोगी अव्यय असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भरपूर वेलावर कारली कारल्याच्या 9. एका सांकेतिक भाषेत RUPAY हा शब्द ZBQVS असा लिहितात.CABLE हा शब्द FMCBD असा लिहितात तर त्याच भाषेत MONEY हा शब्द कसा लिहाल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ZOFPN ZONPF ZFPON ZFOPN 10. √144 + √169 = √? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 5 625 25¹ 11. ब हा अ च्या तिप्पट वेगाने काम करतो आणि क च्या निमपट वेगाने काम करतो जर क ला ते काम एकट्याने करण्यास 15 दिवस लागत असतील तर तिघे एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 दिवस 9.5 दिवस 9 दिवस 18 दिवस 12. माझा चिवडा खाऊन झाला – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुराण कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी 13. सोने म्हणजे चांदी. चांदी म्हणजे हिरा. हिरा म्हणजे कोळसा आणि कोळसा म्हणजे सोने. तर …. चा रंग काळा असेल [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोने कोळसा चांदी हिरा 14. जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठ खालील पैकी कोणत्या देशात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमेरिका फ्रान्स इंग्लंड जर्मनी 15. खालील आलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा बोलाचीच कढी [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवळ शाब्दिक वचने शाब्दिक चकमक आंबट कढी 16. खाली दिलेल्या पर्यायातून पोर्तुगीज भाषेतील शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉक्टर पगार भाई शेठ 17. ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आपणहून संकट ओढवून घेणे कुत्र्यावर प्रेम करणे कुत्र्याला जवळ बोलवून मारणे. एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे 18. वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या आठपट आहे. वडिलांचे चार वर्षापूर्वीचे वय आणि मुलाचे एका वर्षानंतरचे वय यातील गुणोत्तर 6:1 आहे. तर वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 45 48 64 54 19. 1+3+9 = 268 4+2+3 = 846 तर 9+2+5 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1640 1650 1850 1840 20. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंतर्गत अशांतता सर्व भारत पाकिस्तान युद्ध भारत चीन युद्ध Loading … मित्रानो, √144 + √169 = √? हा प्रश्न 75% मित्रांचा चुकला आहे .. तुम्ही या प्रश्नाचे काय उत्तर दिले आहे ? कसा सोडवला कमेंट करून सांगा बरं … पोलीस भरतीच्या आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anjali 27/12/2021 at 2:29 pm Root chi addition keli Ani tyachi answer aale….aalelya answer cha root kadhla to 25 aala Reply
Sagar Sir | SBfied.com 27/12/2021 at 7:42 pm Anjali, खूप चांगली मेथड आहे यामुळे तुम्ही तोंडी उत्तर काढू शकला असाल .. Reply
Root chi addition keli Ani tyachi answer aale….aalelya answer cha root kadhla to 25 aala
Anjali,
खूप चांगली मेथड आहे
यामुळे तुम्ही तोंडी उत्तर काढू शकला असाल ..
वर्गाची बेरीज केली आणि आल्या ल्या उत्तराचा वर्ग केला 625
√144+√169=√?
=12+13
=25
==√625
Nice Explanation. Satish !