Police Bharti Question Paper 255

1. केंद्रीय मंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. आजोबांच्या बचत खात्यात 1992 रू होते. त्यातील 3/8 रुपये त्यांनी आजीच्या खात्यात टाकले. उरलेल्या रकमेचे 1/3 रुपये औषधाचे बिल दिले. बिल देऊन झाल्यावर त्यांनी 720 रू नातवाला दिले तर आता त्यांच्याकडे किती रुपये उरले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. काही मुले खेळत होते. त्यांच्यापैकी निम्मे मुले पाणी पिण्यासाठी गेले आणि तितक्यात आणखी 21 मुले खेळायला आली. अर्ध्या तासाने पुन्हा निम्मे मुले पाणी प्यायला गेले. आता सुरुवातीला गेलेले निम्मे मुले मैदानात आले तेव्हा एकूण संख्या 18 झाली. तर मैदानात सुरुवातीला एकूण किती मुले खेळत असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. MY NAME IS HARSH म्हणजे krjy , HOW ARE YOU HARSH म्हणजे ldjo आणि WHERE IS HARSH म्हणजे jrt तर WHERE ARE YOU कसे लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. बाळाला साखरभात आवडतो – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 56 माणसे काही काम 14 दिवसात पूर्ण करतात. जर हेच काम 8 दिवसात करायचे असेल तर लागणाऱ्या माणसांची संख्या आणि आधीचे माणसे यांचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. पार्थिवच्या 13 सामन्याचा सरासरी स्कोर 40 रन आहे. शेवटच्या 8 सामन्यात त्याने 40 च्या सरासरीने धावा काढल्या असेल तर सुरुवातीच्या 5 सामन्यात त्याने एकूण किती धावा काढल्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. पापी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. गांधी युगाचा साधारण कालखंड काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. MY NAME IS HARSH म्हणजे krjy ; HOW ARE YOU HARSH म्हणजे ldjo आणि WHERE IS HARSH म्हणजे jrt तर IS या शब्दासाठी काय संकेत आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. (4 x 18.7 x 25 ) ÷ 11 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. मसुदा समिती मध्ये अध्यक्ष व्यतिरिक्त एकूण किती सदस्य होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या वाक्यात हेतू वाचक शब्दयोगी अव्यय वापरले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. झाड हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. रॉबर्ट हिल यांनी वनस्पतींच्या …… बाबतची प्रक्रिया रासायनिक अभिक्रिया द्वारे मांडली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 255”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!