Police Bharti Question Paper 257 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2020 1. लयबद्ध मालिका पूर्ण करा – abcdeabcfgabc**ab*jkabc** [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] hiclm hiblm hicml hibjk 2. सूर्यापेक्षाही प्रखर आग त्याचे डोळे ओकत होते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर्यायोक्ती अभिव्यक्ती व्यतिरेक व्याजस्तुती 3. शेअर बाजाराशी संबंधित प्रतिक म्हणून वापरले जाणारे दोन प्राणी खालील पैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिंह आणि हरीण वाघ आणि बकरी कुत्रा आणि कोल्हा बैल आणि अस्वल 4. कलम 14 ते 32 मध्ये एकूण …. मूलभूत हक्क नमूद केले आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 17 6 10 5. चुकीचे भाववाचक नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नम्र – नरमाई दिरंग – दिरंगाई दांडगा – दांडगाई नवल – नवलाई 6. राजु माणिक आणि नारंग यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 वर्षे आहे. आणखी 6 वर्षांनी फक्त राजु आणि नारंग यांच्या वयाची बेरीज 46 वर्षे होईल. तर माणिक चे 2 वर्षापूर्वी चे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 वर्षे 10 वर्षे 14 वर्षे 12 वर्षे 7. दुधावर मिळालेला बोनस 42 शेतकऱ्यांमध्ये वाटला तेव्हा प्रत्येकाला 188 रू मिळाले आणि 14 रुपये शिल्लक राहिले तर बोनस मध्ये आणखी किती रुपये असायला पाहिजे होते म्हणजे काहीच रक्कम शिल्लक राहिली नसती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 रू 28 रू 38 रू 48 रू 8. NMRRMNMNRNRKKKR या अक्षर मालिकेतील डावीकडून सातव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] M L N R 9. गणपतीला दुर्वांची … पाहिजे नारळांचा…. नाही – योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंजी ढीग कुंज संच गड्डी ढिगारा जुडी ढीग 10. एका तिजोरीत 20000 रू आहे. मालकाने आपल्या तिन्ही नोकरांना प्रामाणिकपणे प्रत्येकी 2000 रू काढून घ्यायला सांगितले. पण फक्त तिसऱ्या नोकराने प्रामाणिकपणा दाखवला. उरलेल्या दोघांनी एक एक हजार रुपये जास्त काढले. तर तिजोरीत किती रुपये उरले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12000 रू 13000 रू 11000 रू 14000 रू 11. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 9 6 7 12. 9462 मधून कमीत कमी किती वजा करावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 53 73 83 63 13. गोंधळलेला चेहरा घेऊन भित्रा सदू माझ्याकडे आला – चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सदू – विशेषनाम काहीच चूक नाही गोंधळलेला – क्रियापद भित्रा – विशेषण 14. महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख …. असतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुख्याधिकारी आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महापौर 15. आणीबाणीच्या काळात संसद विशेष कायदा करून विधानसभेचा कार्यकाळ एकावेळी एक वर्ष असे किती वेळा वाढवू शकते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मर्यादा नाही विधानसभेच्या कार्यकाळ इतका 2 3 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा