Police Bharti Question Paper 258 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/08/2020 22/08/2020 1. प्रकाशचे वडील डॉक्टर आहे – डॉक्टर हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्म विधेय उद्देश विधानपूरक 2. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण विभागाकडून प्रकाशित होणारे मासिक …. हे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बालभारती जीवन शिक्षण बाल चित्रवाणी किशोर 3. चिपको आंदोलन शी संबंधित व्यक्तिमत्त्व कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुंदरलाल बहुगुणा गौरादेवी चंडीप्रसाद भट्ट सर्व 4. तुमचे ठीक आहे पण गरिबांना कोण मास्क देणार? गरीब या शब्दाची जात ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वनाम नाम विशेषण दर्शक सर्वनाम 5. राजा राममोहन रॉय यांचे मूळ आडनाव काय होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बॅनर्जी बोस चटर्जी मुखर्जी 6. दोन संख्यांचा मसावि 24 तर लसावि 288 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 168 144 288 84 7. एका वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे तर त्या वर्तुळाला बाहेरून स्पर्श करणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64 सेमी वर्ग 24 सेमी 144 सेमी वर्ग 36 सेमी वर्ग 8. सौभाग्याचे ….. योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लेणे लेनी लेने लेणी 9. करिश्मा 2 किमी पूर्वेकडे गेली मग 90° मध्ये वळण घेत पुन्हा 2 किमी दक्षिणेकडे गेली. आता काटकोनात उजव्या हाताला वळत 2 किमी गेली. आता तिने कोणत्या दिशेला काटकोनात 2 किमी जावे म्हणजे ती मूळ ठिकाणापासून बरोबर सरळ रेषेत 4 किमी अंतरावर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दक्षिण उत्तर पश्चिम पूर्व 10. 8 : 10 :: 64 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 67 65 79 68 11. 11[]4[]48[]12[]30[]150 हे समिकरण पूर्ण होण्यास [] च्याजागी येणाऱ्या चिन्हाचा क्रम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -+×÷= ÷×-+= ×÷=+- ×÷-=+ 12. 1 मिलीग्रॅम चे 1 डेकाग्रॅम शी असणारे गुणोत्तर शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/100 1/10000 1/1000 1/100000 13. रेल्वे खात्याच्या पदभार ….. मंत्री सांभाळतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिनखात्याचे मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट उपमंत्री 14. एका दुकानात एक बेसिक फोन 1020 रू ना विकला जातो तेव्हा दुकानदार जितका नफा काढतो त्याच्या दुप्पट नफा तो बेसिक फोन 1190 रू ना विकून काढतो. तर त्या बेसिक फोन ची खरेदी किंमत शोधा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 875 रू 900 रू 850 रू 825 रू 15. सतत कानावर पडणाऱ्या सूचना उमेदवारांना लक्ष केंद्रित करायला अडथळा निर्माण करतात. क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातत्यदर्शक प्रकारदर्शक गतिदर्शक आवृत्तीवाचक Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा