नवीन टेस्ट

Police Bharti Question Paper 259

1. वाघ मागे गेला आणि त्याने झेप घेतली – या वाक्यात….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. युध्दात निरपराधांचे कुंकू पुसले जाते – शब्द शक्ती ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. कर्ज देऊनही त्याचा व्यवसाय वाढला नाही – संयुक्त वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. शैवाल हे वर्गीकरणाच्या दृष्टीने …. आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 200 लीटर द्रावणात अल्कोहोल चे प्रमाण 12% आहे. या द्रावणातून 4 लीटर अल्होकोल काढून घेतले आणि त्यात काही लीटर पाणी टाकले तेव्हा पूर्ण द्रावणात अल्कोहोल चे प्रमाण 10% झाले तर द्रावणात टाकलेले पाणी किती लीटर असेल?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. E : 4 :: F : ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 12 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तर त्याच्या दुप्पट काम 24 मजूर तितकेच तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. बंद पडलेले घड्याळ सेल टाकल्यामुळे मध्येच सुरू झाले. बरोबर 57 मिनिटांनी पाहिले असता घड्याळात 12.10 झालेले होते पण प्रत्यक्षात मात्र 9.12 झालेले होते तर घड्याळ कधी बंद पडलेले असेल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. उपनदी नदीला मिळते – या मध्ये जो ‘ ला ‘ प्रत्यय लागला आहे तो …..  विभक्ती दर्शवतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे आणि आणखी पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 24 आहे तर त्या सर्व दहा संख्यांची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. आवश्यक मतांच्या …. मते न पडल्यास उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सुशील डावीकडून एका रांगेत आठवा आहे. त्याचा भाऊ त्याच्या उजव्या हाताला 3 जागा सोडून बसलेला आहे. त्याच्या भावाचा मित्र त्याच्या डावीकडे दुसरा आहे जो उजवीकडून आठवा आहे. तर रांगेत एकूण मुले किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. भारतात घटनात्मक विकास …. च्या रेगुलेटिंग कायदा पासून सुरु झाला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. जर 12548 × 136 = 1706528 तर 1706.528 ÷ 0.136 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 259”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!