Police Bharti Question Paper 260 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2020 24/08/2020 1. चुकीचे पद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PQSTR UVXYW ABEDC FGIJH 2. गांधी जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा वार आणि शिक्षकदिन एकाच वारी होते. म्हणजे तो दिवस आणि शिक्षक दिन या दोन तारखेत एकूण किती दिवस असले पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 27 26 28 20 3. भागीचे …. किवणाने मेले – म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हेले कुत्रे फुले घोडे 4. आता पेनाने लिहिले किंवा पेन्सिलने गणिताचे उत्तर तर तेच राहणार ना? – पेन्सिलने शब्दाचा कारकार्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपादान कर्म संप्रदान करण 5. मामा आणि भाचा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्षे होती. तर त्यांचे आजचे वये शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामा – 36 भाचा – 24 मामा – 40 भाचा – 20 मामा – 45 भाचा – 15 मामा – 38 भाचा – 18 6. लोकायुक्त ची निवड खालीलपैकी कोण करतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायधिश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश राज्यपाल 7. 8 लिटर द्रावण असणाऱ्या कॅन मध्ये आम्लाचे प्रमाण 32% आहे. या द्रावणात आणखी 2 लिटर पाणी टाकल्यानंतर कॅन मध्ये असणारे आम्लाचे प्रमाण …… होईल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25.6 ने कमी होईल 6.4% कमी होईल 6.4% ने वाढेल 25.6 ने वाढेल 8. A चे 10% हे B चे 1/8 आहे तर B चे A शी असणारे गुणोत्तर किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5:8 5:4 10:8 4:5 9. माझ्यामुळे तुला ओळखतात सर्व ! मुळे हे कोणते अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रिया विशेषण शब्दयोगी उभयान्वयी केवलप्रयोगी 10. संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुलढाणा अमरावती अकोला वाशिम 11. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नाम वापरलेले नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नम्रता हा महत्वाचा गुण अंगी असणे गरजेचे आहे. विश्वास आणि मी नेहमी सोबत असतो विश्वास माझा भाऊ नसला तरी भावासारखा आहे नम्रता पेक्षा प्रिया हुशार आहे 12. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारे मुक्त विद्यापीठ हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ …. इथे आहे.[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली मुंबई हैदराबाद नाशिक 13. 2020 या वर्षात आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा …. महोत्सव साजरा केला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हीरक अमृत सुवर्ण रौप्य 14. 11 D आणि 44 या तीन संख्या प्रमाणात असण्यासाठी D ची किंमत काय असली पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 121 11 484 15. 44224_442243_4224344_24_ लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4432 3424 3423 3244 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Very nicesir
Very good question are in test