Police Bharti Question Paper 261 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2020 27/08/2020 1. सर्वांनी ठरवून एखादी गोष्ट केली असेल तर त्यासाठी कोणता शब्द वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार्वमत बहुमत एकमत संगनमत 2. एका लॉज वर थांबलेल्या ग्राहकाने नोकराकडून बाहेरून जेवण मागविले. बिल बनवणाऱ्या नोकराला जास्तीचे मिळणारे अर्धे पैसे देऊन अप्रामाणिक नोकराने 750 रू असणारे बिल वाढवून 800 रू करायला सांगितले. पण हुशार ग्राहकाने नोकराला फक्त 740 रू दिले. तर या व्यवहारात — [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिल बनवणाऱ्या नोकराला 25 रू फायदा झाला ग्राहकाला 35 रू नुकसान झाले ग्राहकाला 35 रू फायदा झाला नोकराला 35 रू फायदा झाला 3. योग्य वाक्य निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हातातले मोठे काम सोडून तुला इकडे तिकडे फिरणे शोभते का? हातातले मोठे काम इकडे तिकडे सोडून फिरणे तुला शोभते का? हातातले मोठे काम सोडून इकडे तिकडे फिरणे तुला शोभते का? मोठे काम हातातले सोडून इकडे तिकडे फिरणे तुला शोभते का? 4. एका लॉज वर थांबलेल्या ग्राहकाने नोकराकडून बाहेरून जेवण मागविले. बिल बनवणाऱ्या नोकराला जास्तीचे मिळणारे अर्धे पैसे देऊन अप्रामाणिक नोकराने 750 रू असणारे बिल वाढवून 800 रू करायला सांगितले. पण हुशार ग्राहकाने नोकराला फक्त 740 रू दिले. तर या व्यवहारात — [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नोकराला 35 रू तोटा झाला सर्व बरोबर आहे ग्राहकाला 50 रू फायदा झाला नोकराला 10 रू तोटा झाला 5. दाबाच्या पट्ट्यामुळे वाहणारे पश्चिमी वारे म्हणजे ……. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्वेकडे वाहणारे वारे उत्तरेकडे वाहणारे वारे पश्चिमेकडे वाहणारे वारे दक्षिणेकडे वाहणारे वारे 6. पूजा चा जितका मासिक पगार आहे तितके रुपये भैरवचा मासिक खर्च आहे. पूजाचा मासिक खर्च भैरवच्या खर्चाच्या 1/3 आहे. मात्र या दोघांनी केलेली मासिक बचत समान आहे. जर पुजाचे वार्षिक उत्पन्न 1.44 लाख असेल तर त्यांच्या मासिक पगाराचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3:8 3:5 4:5 3:7 7. राज्यपालांचे अभिभाषण कधी असते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाआधी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला प्रत्येक सभेच्या सुरुवातीला नव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राआधी 8. नामसाधित विशेषण असणारे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थोडे मीठ कमी खात जा कामगिरी पार पाडून भारतीय जवान परत निघाले माणसाला फक्त मागच्या जखमा आठवतात हे वाहते नाक घेऊन तुझे बाळ अख्खा मांडव फिरले 9. मुलींचे भविष्य : सुकन्या समृद्धी योजना :: असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भविष्य : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंतप्रधान स्वनिधि योजना जन धन योजना पंचवटी योजना अटल पेन्शन योजना 10. एक व्यापारी 2000 रू किमतीचे एक यंत्र यात्रेत 25% सूट देऊ विकतो आणि तरीही 50% नफा कमवतो. तर अशा 3 यंत्रांची खरेदी किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3000 रू 1000 रू 6000 रू 4500 रू 11. हंटर कमिशन समोर साक्ष देणाऱ्या महिला समाज सुधारक खालील पैकी कोण आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी 12. नितीन एक काम 12 दिवसात करतो तर मोना तेच काम 14 दिवसात करते. नितीन ने 6 दिवस काम केले तर उरलेले काम करण्यास मोनाला किती दिवस लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 5 7 6 13. इंदिरा गांधी यांनी एकूण किती बँकेचे राष्ट्रीयीकरण केले होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 6 20 12 14. छप्पर या शब्दाचे सामान्य रूप कसे होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छपर्या छप्परा छप्पर छपरा 15. 66 नंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 98 91 120 105 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा