Police Bharti Question Paper 262

1. 9.20 मिनिटे ही वेळ दाखवत असताना घड्याळाच्या दोन काट्यात जो कोन तयार होतो तो 112° पेक्षा किती अंशाने जास्त असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. माझ्याकडे तुझे काही पुस्तके आहे ते मी परवा परत देईल. या वाक्यातील ‘ कडे ‘ हा शब्द …… शब्दयोगी अव्यय आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. गटात न बसणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप कोनांची बेरीज 8x आहे आणि शिरोकोनाचे माप 7x असेल तर एकरूप कोनांच्या मापाची बेरीज किती अंश असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. गाव पातळीवर ….. ही कार्यकारी समिती असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. दुष्परिणाम – संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. अक्षरांच्या मांडणीचा अभ्यास करून उत्तर द्या – CE=X, HJ=ND, GK=LF तर FN=? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. पारंपारिक शेतकऱ्याची वेशभूषा करून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव ड्युक ऑफ कॅनॉट यांना देण्याबाबत एक प्रसंग …… या समाजसुधारकाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. …… येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. काकासाहेब यांनी सरासरी 500 रू किमतीचे 3 डिनर सेट आणि सरासरी 600 रू किमतीचे 2 डिनर सेट विकण्यास आणले. त्यावर त्यांनी अनुक्रमे 20% आणि 25% नफा कमावला तर या विकलेल्या डिनर सेट ची सरासरी विक्री किंमत त्यांनी किती ठेवली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. ताई हा शब्द …… भाषेतून मराठी भाषेत आला आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. मुलीचे रडणे प्रत्येक बापाची कमजोरी असते – या वाक्यात रडणे हा शब्द ….. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका रकमेवरील पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 1800 रू तर दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 2160 रू आहे. तर व्याजाचा दर किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत अचानक वाढ होणे याला ‘ तेलाचे धक्के ‘ अशी संकल्पना वापरली जाते. भारता बाबत हे आजपर्यंत …. वेळा घडले आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 262”

  1. Rohit Rushikesh Rahinj

    Khup chaan test deta atat sir,khrach khup chaan upakram aahe aaple.thnkyo so mutch…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!