Police Bharti Question Paper 264 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 30/08/2020 1. नागरिकांच्या ओळखीसाठी 12 अंकी आधार क्रमांक देणारी योजना ….. या वर्षापासून सुरू झाली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2012 2011 2010 2014 2. आपल्या नाजूक बोटांनी केसांची … मागे घेत ती जेव्हा बोलत असे तेव्हा तरुणांचा …. काही वेळासाठी स्तब्ध होत असे. वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेणी गर्दी झुबका श्वास बट घोळका लाटा ताफा 3. गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन वर कोणत्या धाडसी युवतीने गोळ्या झाडल्या होत्या? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कल्पना दत्त अंबिका चक्रवर्ती प्रीतीलता वड्डेदार बिना दास 4. फ्री इंटरनेटसहित मोफत कॉल सुविधा देणारी ती पहिली टेलिकॉम कंपनी आहे. – शब्दयोगी अव्यय ‘ सहित ‘ चा उपप्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबंध वाचक साहचर्य वाचक संग्रह वाचक तुलना वाचक 5. R T M N K L या अक्षरांचे संकेत % # & + ? π असे आहेत तर π आणि # मध्ये जो संबंध आहे तसाच संबंध इंग्रजी अक्षरमालिकेत कोणत्या अक्षरात नसेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BJ MT EM RZ 6. 910 चे 30% + 5200 चे 20% = ? चे 50% [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1313 2626 5252 3939 7. पहिल्या 60 सम संख्यांची बेरीज त्यांच्या सरासरी पेक्षा किती ने जास्त आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3606 3600 3599 3660 8. एका लंबइष्टिकाचीतीची रूंदी लांबीच्या दुप्पट आणि उंची रुंदीच्या दुप्पट आहे. जर तिचे घनफळ 1000 घनसेमी असेल तर लांबी किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 सेमी 15 सेमी 10 सेमी 20 सेमी 9. संख्या मालिका पूर्ण करा – 1, 8, 20, 42, 79, 136, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 223 176 198 218 10. एका सोनाराकडे 80 इंच लांबीची सोन्याची तार आहे. एक सारखे वजन असणाऱ्या प्रत्येक दागिण्यासाठी त्याला सव्वा तीन इंच तार लागते तर त्या पासून किती दागिने तयार होतील आणि किती तार शिल्लक उरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 दागिने आणि 12 इंच तार 23 दागिने आणि 12 इंच तार 24 दागिने आणि 2 इंच तार 15 दागिने आणि 11 इंच तार 11. बोर आणि कोरफड हे कोणत्या प्रकारात मोडणारे वृक्ष आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काटेरी वने आणि झुडपे सदाहरित वने पर्वतीय वने पानझडी वने 12. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जलद कृतिदल RAF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF सीमा सुरक्षा दल BSF तटरक्षक दल ICG 13. आता पुण्यावरून आलेल्या विशाल च्या काकांनी आपले मत मांडावे – हे वाक्य …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य मिश्र वाक्य 14. उतार वयात देखील आजोबांना वाचवते – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त प्रयोजक सहायक शक्य 15. R T M N K L या अक्षरांचे संकेत % # & + ? π असे आहेत तर दिलेले सर्व अक्षरे वर्णमाला क्रमानुसार लावल्यास जागा न बदलणारे संकेत कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ? आणि % π आणि + & आणि # & आणि + Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा