Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 265

1. एका दुकानदाराने वस्तूची किंमत 32% वाढवली पण यामुळे त्याची विक्री 20% कमी झाली तर या व्यवहारात दुकानदाराला ….. होईल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. बालकांचे खटले …. न्यायालयात चालवले जातात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. पद्य रचनेत वृत्तामध्ये दीर्घ अक्षराच्या मात्रा … मानतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका सांकेतिक भाषेत लिहिलेले वाक्य या प्रमाणे आहेत – ‘please get up’ = QHV,  ‘stand up boy’ = TVC,  ‘get the boy here’ = HUCI तर ‘please stand up here’ कसे लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका सांकेतिक भाषेत लिहिलेले वाक्य या प्रमाणे आहेत – ‘please get up’ = QHV ,  ‘stand up boy’ = TVC , ‘get the boy here’ = HUCI तर here या शब्दासाठी I हा संकेत नसेल तर दुसरा संकेत काय असू शकतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एका बोटीचा वेग 12kmph आहे तर प्रवाहाचा वेग 2kmph आहे. तर प्रवाहाच्या दिशेने निघालेल्या बोटीला 84 किमी अंतर जाण्यास किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. आपण माझे मित्र म्हणून इथे आलात म्हणून मी आपणहून आपली सर्व व्यवस्था बघेल. – या वाक्याचा विचार करता कोणता पर्याय योग्य माहिती सांगतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जर A:B = 7:9 आणि C:B = 13:11 असेल तर AB:CB = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. बाबासाहेब 15000 रू चा टीव्ही घेण्यासाठी गेले असता त्यांना छापील किमतीवर 10% सूट दिली जाणार होती मात्र त्यानंतर त्या किमतीवर 2% वाहतूक खर्च आकारणार होता. जर बाबासाहेब यांनी 16000 रू आणले असतील तर व्यवहार पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडे किती रू उरतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. रोगजंतूशी लढणारे अँटीबॉडीज हे एक प्रकारचे …. असतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जर VISION हा शब्द TJQJMO असा लिहिला आणि FATHER हा शब्द DBRICS असा लिहिला तर NUMBER हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एखादी गोष्ट न समजण्यासारखी असेल तर तिला …. म्हणता येईल – [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. महानगरपालिकेत महिला प्रतिनिधींसाठी …. % जागा आरक्षित असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 1883 साली आलेले इलबर्ट बिल कशा संदर्भात होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!