Police Bharti Question Paper 267

1. 0.4³ x 10³ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 12000 रू वर सलग तीन वर्षे 25% 20% आणि 10% अशी चक्रवाढ व्याज आकारणी केल्यास तिसऱ्या वर्षा अखेरीस एकूण किती रुपये व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. M900Q : R1600V :: D144H : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. free police bharti test 267

आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – आकृतीत वर्तुळ गणित आवडणाऱ्या, त्रिकोण विज्ञान आवडणाऱ्या आणि चौकोन इतिहास आवडणाऱ्या लोकांची संख्या दर्शवतो तर फक्त विज्ञान आणि गणित हे दोन्हीच विषय  एकाच व्यक्तीला आवडतात असे लोक किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. वकृत्वाची तलवार हातात घेऊन अख्खा महाराष्ट्र त्याने जिंकला – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मी नवा स्मार्टफोन …… – पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. योग्य उभयान्वयी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा – मला चांगले इंग्रजी बोलता येत होते …. आम्ही पत्ता लगेच शोधू शकलो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. पृथ्वीवर दिवस रात्र समान का नसतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. free police bharti test 267

आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या – आकृतीत वर्तुळ गणित आवडणाऱ्या, त्रिकोण विज्ञान आवडणाऱ्या आणि चौकोन इतिहास आवडणाऱ्या लोकांची संख्या दर्शवतो तर असे किती लोक आहे ज्यांना एक किंवा दोन विषय आवडतात पण तिन्ही विषय आवडत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. निशा ने एका व्यवसायात 8000 रू गुंतवले त्यानंतर चार महिन्याने शिवानी त्या व्यवसायात 6000 रू गुंतवून भागीदार झाली. आणखी चार महिन्यांनंतर राहुल ने या व्यवसायात 4000 रू गुंतवले. जर वर्षा अखेरीस झालेला नफा 20000 रू असेल तर त्यात शिवानीचा हिस्सा किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी 36 ने निःशेष भाग जाणारी संख्या ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा – संघटीत समाज आणि शिकषण काळाची गरज आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेत कशाचा समावेश करता येणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. NABARD (नाबार्ड) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. स्वतंत्रतेचे स्त्रोत्र – हे काव्य कोणी रचले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 267”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!