4. एका पूर्व पश्चिम 6 किमी लांबीच्या रस्त्याच्या दोन टोकांवर राजनंदिनी आणि अमित एकमेकांकडे बघत उभे आहेत. दोघेही एकदा 90° मध्ये डाव्या हाताला वळून 3 किमी अंतर चालतात. त्यानंतर पुन्हा तितकेच अंतर उजव्या हाताला 90° वळून चालतात आणि शेवटी पुन्हा डाव्या हाताला काटकोनात वळून 1 किमी अंतर चालतात. जर आता अमित उत्तरेकडे बघत उभा असेल तर राजनंदिनी कोणत्या दिशेला बघत असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]