Police Bharti Question Paper 270 1. 3 जानेवारी 2020 रोजी कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शुक्रवार बुधवार मंगळवार सोमवार 2. AC, CA, BE, EB, CG, GC, DI, ID, EK, KE, FM, MF, ?, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] HO OH GO OG GP PG GN NG 3. भौगोलिक दृष्ट्या छोटा नागपूर पठार याचा समावेश ….. मध्ये केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र पठार तेलंगणा पठार ईशान्य पठार कर्नाटक पठार 4. हे सर्व माझे मित्रच आहेत – अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हे थोडेच माझे शत्रू आहे हे सर्व माझे शत्रूच आहेत इथे माझा कोणी शत्रू नाही हे सर्व माझे मित्र नाही 5. बोटीचा वेग 40 kmph आहे तर प्रवाहाचा वेग 8 kmph आहे. तर प्रवाहाच्या दिशेने 96 km आणि विरुद्ध दिशेने 64 km जाण्यास एकूण किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 तास 2 तास 6 तास 3 तास 6. समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशाखा कादंबरी वाचते विशाखाची कादंबरी वाचून झाली विशाखाने कादंबरी वाचली कादंबरी विशाखा कडून वाचली गेली 7. A ने एक वस्तू 250 रू ला घेतली. A ने 20% नफा घेऊन ती वस्तू B ला विकली. B ने 30% नफा घेऊन ती वस्तू C ला विकली. जर दुकानदाराने वस्तू A ला विकताना 25% नफा कमावला असेल तर दुकानदाराने ती वस्तू थेट C ला विकली असती तर किती नफा कमावला असता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 210 रू 110 रू 290 रू 190 रू 8. जर 25*15 = 75 आणि 16*24 = 48 तर 14*18 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 126 106 116 136 9. 3/8 मध्ये 21 वेळा 1/8 मिळवले असता येणारे उत्तर 3/8 पेक्षा किती ने जास्त असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/8 21 21/8 1/8 10. अतिशहाण्याला समजावून सांगण्यात वेळ घालवू नये – या वाक्यातील अतिशहाणा हे …. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषण आहे पण नामाप्रमाणे उपयोग केला आहे नाम आहे पण विशेषण प्रमाणे उपयोग केला आहे नाम आहे पण क्रियाविशेषण प्रमाणे उपयोग केला आहे क्रियाविशेषण आहे पण नामाप्रमाणे उपयोग केला आहे 11. राजद्रोहाच्या आरोपाखाली वासुदेव बळवंत फडके यांना एडन तुरुंगात पाठवण्यात आले. हे तुरुंग …. इथे आहे अंदमान निकोबार नेपाळ येमेन गोवा 12. खालीलपैकी सदिश राशी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऊर्जा घनता वेग तापमान 13. गवताचा …. डोक्यावर घेऊन सुमीने डाव्या हातात मेथीची …. घेतली. योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारा जुडी पेंढी गड्डी ओझे भाजी जोडी पेंढी 14. कलम 19 मध्ये नागरिकांना प्रधान करण्यात आलेल्या मूलभूत स्वातंत्र्याची संख्या …. होती ती आता सहा आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बारा आठ सात नऊ 15. एका घनाची बाजू 12 सेमी आहे. तर त्या घनाचे पृष्ठफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 864 सेमी वर्ग 984 सेमी वर्ग 144 सेमी वर्ग 576 सेमी वर्ग Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा