Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 271

1. 18, 18, 23, 22, 28, 26, 33, 30, ?, 34  या मालिकेतील गाळलेले पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. मला गणित सोडवताना गाणे ऐकणे आवडते – विधेय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. संजय जिथे उभा आहे तिथून 3 किमी उत्तरेकडे चालत गेला. त्यानंतर 90° मध्ये वळत उजवीकडे 4 किमी गेला पुन्हा उजवीकडे 135° मध्ये वळत 5 किमी गेला तर खालील पैकी काय योग्य असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 1857 च्या उठावानंतर झालेल्या लष्कर पुनर्रचनेत भारतीय सैनिकांचे प्रमाण …. आले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. महेश रोज बँकेत येत असे पण सुमित अजूनही येत असतो. या वाक्यात ‘ महेश ‘ या शब्दाने सुरू होणारे वाक्य …. काळात आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. संगणक आणि स्मार्टफोन मध्ये वापरला जाणारा ‘ ड्यूएल कोर प्रोसेसर ‘ मध्ये किती कोर असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एक पतपेढी महिन्याला प्रत्येक 100 रुपयाला 1 रू व्याज देते. सुरेशने 16 महिने पतपेढी मध्ये 2000 रू ठेवले तर सरळव्याज पद्धतीने त्याला किती व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय ….. वर अवलंबून असतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. देवकीनंदन पवनसुत या शब्दात असणाऱ्या प्रत्ययाचा समानार्थी शब्द कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. गर्जेल तो पडेल काय ? या वाक्यात तो हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सोनालीचा पहिला पगार 9000 रू होता. दरमहा तिला 300 रू पगारवाढ मिळणार आहे शिवाय 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 10% बोनस मिळणार आहे. तर तिचा 3 वर्षानंतर चा बोनस सहित पगार किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. [( 11 x 4 ) x 28 ÷ 22 ] + [( 22 x 4 ) x 28 ÷ 11 ] = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 25 च्या डावीकडील तिसरी चौरस संख्या आणि उजवीकडील तिसरी चौरस संख्या यांचे गुणोत्तर काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. माउंट एवरेस्ट वर सर्व प्रथम पाउल कोणी ठेवले ? @ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!