Police Bharti Question Paper 272 1. खालीलपैकी कोणती रक्कम 10% व्याजदराने चक्रवाढ पद्धतीने दोन वर्षात 10648 रू होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8800 रू 9200 रू 8600 रू 8000 रू 2. जो माणूस समजून घेतो त्यालाच सर्व त्रास देतात. ‘ जो ‘ … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक विशेषण संबंधी सर्वनाम संबंधी विशेषण दर्शक सर्वनाम 3. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 37 -48 59 -211 4. ज्याच्या हाती ससा तो पारधी – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हाजीर तो वजीर कर्तृत्व वेगळ्या व्यक्तीचे असणे पण वाहवा दुसऱ्याची होणे जो उपस्थित असेल त्याच्या जयजयकार होणे एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवणे 5. एखाद्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या …. पेक्षा जास्त असावी [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15000 25000 10000 20000 6. ‘एकेश्वरनिष्ठांची कैफियत’ हा निबंध कोणी लिहिला ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केशवचंद्र सेन नामदार गोखले न्यायमूर्ती रानडे महर्षी वि रा शिंदे 7. संधीचा विचार करता कोणता शब्द वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भगवद् गीता तन्मय सन्मती जगन्नाथ 8. पवार काकांच्या अपत्यापैकी A ला 3 भाऊ आहे तर B ला 2 भाऊ आहे. तर खालील पैकी योग्य काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] B हा A चा भाऊ असेल A ही B ची बहिण असेल B ही A ची बहीण असेल सर्व चूक आहे 9. त्याच्या खिशातून पैसा बाहेर निघणे कठीण आहे. – खालीलपैकी काय योग्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खिशातून – पंचमी त्याच्या – षष्ठी एकही योग्य नाही दोन्ही योग्य आहे 10. 5450 रू छापील किंमत असणारी एक सायकल निलेश ने 10% सूट घेऊन खरेदी केली मात्र बिल बघितले तेव्हा त्यात बिलाच्या रक्कम वर 45 रू ‘ फिनिशिंग चार्ज ‘ आणि या सर्व रकमेवर 4% ‘ ट्रान्सपोर्ट चार्ज ‘ लावल्याचे लक्षात आले. तर प्रत्यक्षात छापील किमतीमध्ये निलेशने किती रू वाचवले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 302 रू 312 रू 306 रू 308 रू 11. 5 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाची बाजू 40% ने कमी केली असता त्याची परिमिती … ने तर क्षेत्रफळ … ने कमी होईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 80% आणि 64% 40% आणि 80% 80% आणि 40% 40% आणि 64% 12. राज्य घटना बनवणारा पहिला देश कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत अमेरिका ग्रीस जर्मनी 13. पहल योजना ( DBT ) चा मुख्य उद्देश काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे पिवळे रेशन कार्ड धारकांना मोफत गॅस कनेक्शन देणे स्वयंपाकाच्या गॅस वरती अनुदान देणे अनुदानाचे पैसे लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करणे 14. pm_mtppmt_tpp_tmtppm_mtp लयबद्ध अक्षरमालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] tmmt tmpt tmpp tmmp 15. राधाबाई यांच्या मुलाची मुलगी ही किसनराव यांच्या मुलीच्या पतीला मामा म्हणते. तर किसनराव यांचे वडील राधाबाई यांचे कोण? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामा वडील मुलगा सासरे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Veary best sir