Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 273

1. जर 2x+12y = 106 आणि 4x + 3y = 44 तर x+y = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. बाबांनी अमृताला बाजारातून आणलेली केळी दिली – प्रत्यक्ष कर्म ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. free police bharti test 272सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. जर VISION = IINOSV आणि MOBILE = BEILMO तर ABEKST हे ज्या अर्थपूर्ण शब्दाचे रुप आहे त्याचे डावीकडून तिसरे अक्षर कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 23*4*9 यामध्ये * च्या जागी असा अंक निवडा म्हणजे या पूर्ण संख्येला 11 ने पूर्ण भाग जाईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. दाती …. धरणे म्हणजे शरणागती पत्करणे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका कामगाराला 600 घन मीटर पाणी बसेल असा हौद बांधायचा आहे पण त्यात लांबी आणि रुंदी सारखी असावी अशी अट आहे. जर त्याने लांबी 10 मीटर घेतली असेल तर हौदाची उंची लांबी पेक्षा किती कमी घ्यावी लागेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. CO : CF :: EJ : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पृथ्वीवरून चंद्राचा नेहमी ….. % इतकाच पृष्ठभाग दिसतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. न्यायान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. A B C या तीन नळातून अनुक्रमे एका तासात 50 लिटर 40 लिटर आणि 30 लिटर पाणी बाहेर पडते. जर एक तास A आणि C त्यानंतर एक तास B आणि C आणि सलग दोन तास A आणि B चालु ठेवले तर एक टाकी 25% भरते तर त्या टाकीची धारक क्षमता किती लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खर्च मंजूर झाला आणि एजंट ने काम सुरू केले. – या वाक्यात किती अरबी शब्द आले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. वंदे मातरम् चळवळ खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!