Police Bharti Question Paper 274 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/09/2020 1. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर ने स्वतःच्या नावाने संहिता तयार केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्लाईव्ह वेलस्ली हेस्टींग्ज कॉर्नवॉलिस 2. दोन संख्यांचे गुणोत्तर 8:7 आहे. या दोन्ही संख्येतून 3 वजा केले असता हे गुणोत्तर 15:13 होते. तर त्या दोन संख्यामध्ये कितीचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 5 8 6 3. जर a=8 b=12 आणि a=4 b=24 तर a=32 b= ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 8 3 4. चार भावांची वये अनुक्रमे 12 वर्षे A वर्षे B वर्षे आणि 22 वर्षे आहे. पहिल्या व दुसऱ्या भावाच्या वयाची सरासरी 15 वर्षे तर तिसऱ्या व चौथ्या भावाच्या वयाची सरासरी 21 वर्षे आहे. तर दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या वयाची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 16 17 18 5. स्पिरीट ‘ या नावाने ….. हा रासायनिक पदार्थ व्यवसाय क्षेत्रात वापरला जातो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोडियम कार्बोनेट मिथेन मिथिल अल्कोहल नायट्रस ऑक्साईड 6. 5 मुलांमध्ये कृष्णापेक्षा जास्त वजन असणारे 2 मुले आहेत. बापूचे वजन देवापेक्षा जास्त आहे. बापूपेक्षा फक्त एका मुलाचे वजन जास्त आहे तर एकनाथ पेक्षा कोणाचेही वजन कमी नाही. तर जर कृष्णाचे वजन 70 किलो आहे असे समजले तर बापूचे वजन खालील पैकी कोणते असू शकत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 98 71 65 73 7. अन्वी सतत हसत होती. क्रियाविशेषण प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालदर्शक परिणाम वाचक सातत्यदर्शक रीतिवाचक 8. माझे काय? पिकले पान..! कधी गळून पडेल सांगता येणार नाही. – हे वाक्य खालीलपैकी कोणाचे असू शकते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आजारी व्यक्ती सज्जन व्यक्ती अशक्त व्यक्ती वृद्ध व्यक्ती 9. 5 मुलांमध्ये कृष्णापेक्षा जास्त वजन असणारे 2 मुले आहेत. बापूचे वजन देवापेक्षा जास्त आहे. बापूपेक्षा फक्त एका मुलाचे वजन जास्त आहे तर एकनाथ पेक्षा कोणाचेही वजन कमी नाही. तर वजनाच्या उतरत्या क्रमाने बापू कितवा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पहिला चौथा दुसरा तिसरा 10. 9, 16, 13, 20, 17, 24, 21, ?, ?, ?, # तर # च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 29 32 27 11. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विंदा करंदीकर लक्ष्मणशास्त्री जोशी वि स खांडेकर पु ल देशपांडे 12. हॉटेल सत्यशोधक (सत्य सुधारक ) हे चहाचे दुकान गंगाराम कांबळे यांना सुरु करण्यास ….. यांनी मदत केली. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा फुले डॉ आंबेडकर केशवचंद्र सेन राजर्षी शाहू महाराज 13. उपसर्गघटित शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चटकमटक झटपट अनुस्वार विलोभनीय 14. रघुवीर ने 18000 रुपये गुंतवून एक दुकान सुरू केले. त्यानंतर 6 महिन्याने विष्णूने या व्यवसायात काही पैसे गुंतवले. वर्षाच्या शेवटी झालेल्या 5000 नफ्यापैकी विष्णूला 1000 रू मिळाले तर त्याने किती पैसे गुंतवलेले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10000 8000 9000 7000 15. नदी व काठावरील शहर यातील योग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पांझरा – माजलगाव सीना – अहमदनगर कृष्णा – सातारा बिंदुसरा – धुळे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा