Police Bharti Question Paper 275

1. A B आणि C हे तीन नळ टाकी 5 तासात भरतात तर एकटा B ती टाकी भरण्यास 15 तास घेतो. तर ती टाकी नळ A आणि C सोबत सुरू केल्यास किती तासात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. free police bharti test 275 ही आकृती खालील पैकी कोणता पर्याय दाखवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सुट्टीत घरून आणलेला डबा खाल्ला आणि मग घरी निघालो. या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी … रुपये पर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. अणु केंद्रकात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. मनाजोगी नौकरी भेटेपर्यंत मी अभ्यास सुरू ठेवणार आहे – या वाक्यात शब्दयोगी अव्यय किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका वर्तुळाचा व्यास 12 सेमी आहे तर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 12 सेमी आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळात किती चा फरक असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका इले्ट्रॉनिक बचत पेटीचे लॉक 3 अंकी कोड टाकल्यानंतर उघडते. कोडच्या मध्यभागी असणाऱ्या अंकापेक्षा मोठी एक अंकी संख्या कोणतीही नाही तर उरलेले दोन अंक समान आहे की जे एक घन संख्या देखील आहे तर लॉक चा कोड खालील पैकी काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तीन वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट होते तर 6 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट झाले. तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती असली पाहिजे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. ही छाती आहे की ढाल ? अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी अपरीमेय संख्या ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. R Q T R V S ? T Z गाळलेले पद शोधा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ग्रामसभा सुरू करण्यासाठी एकूण मतदाराच्या किमान …..% मतदार उपस्थित असले पाहिजे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. चंचल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. परमहंस सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!