Police Bharti Question Paper 276 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/09/2020 1. लसीकरण करण्यात आले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी शक्य कर्मणी नवीन कर्मणी 2. 14 : 1-64 :: 23 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8-48 4-53 4-27 8-27 3. पक्षांतर बंदी ही ….. घटनादुरुस्ती होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 52 वी 42 वी 74 वी 73 वी 4. एका अपूर्णांकात त्या अपूर्णांकाची निमपट मिळाल्यास उत्तर 9/8 मिळते. तर त्या अपूर्णांकात त्याची दुप्पट मिळाल्यास उत्तर किती मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7/8 9/4 3/8 5/8 5. एक बोट संथ पाण्यात 4 kmph या वेगाने प्रवास करते. पण पाण्याचा विरुद्ध दिशेने प्रवास करताना तिचा वेग 3 kmph ने कमी होतो. तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5kmph 8kmph 3kmph 1kmph 6. विषाणू संक्रमणास आळा घालणारे ….. आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कॅरोटीन इन्सुलिन विटामिन्स इंटरफेरोन्स 7. यशवंतराव चव्हाण हे …….. पहिले मुख्यमंत्री होते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वतंत्र महाराष्ट्राचे(1) भारताचे गृहमंत्री(3) द्विभाषिक मुंबई राज्याचे (2) दोन्ही ( 1 आणि 2 ) पर्याय योग्य आहेत 8. जरी विशाल कठीण परिस्थितीत अभ्यास करून इथे आला असेल तरी त्याला सहानुभूती मिळणार नाही – संयुक्त वाक्यात रुपांतर करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशाल कठीण परिस्थितीत अभ्यास करून इथे आला असेल आणि त्याला सहानुभूती मिळेल कठीण परिस्थितीत अभ्यास करून इथे आल्यामुळे विशालला सहानुभूती मिळणार नाही विशाल कठीण परिस्थितीत अभ्यास करून इथे आला असेल परंतु त्याला सहानुभूती मिळणार नाही. यापैकी नाही 9. परवा 30 ऑगस्ट रविवारी प्रांजलचा वाढदिवस होता. उद्या अन्वीचा वाढदिवस आहे. अन्वीच्या वाढदिवसाच्या परवा ऋतुजाचा वाढदिवस आहे. तर ऋतुजाच्या वाढदिवशी वार आणि तारीख काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरुवार 4 शुक्रवार 5 शुक्रवार 5 शुक्रवार 4 10. खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारताची भू सीमा सर्वात कमी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेपाळ भूतान श्रीलंका अफगणिस्तान 11. ABC BDF CFI DHL ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EJO EJN EIO EKP 12. विपुलने 10 रू दर्शनी किंमत असणारे 6000 रू चे शेअर विकत घेतले. एका वर्षानंतर शेअर ची किंमत 15% वाढली म्हणून विपुल ने अर्धे शेअर 2% दलाली देऊन विकले तर त्याला एकूण किती रुपये मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3450 रू 3381 रू 2940 रू 6762 रू 13. वचनाचा विचार करता चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कवी – कवी हत्ती – हत्ती उंदीर – उंदीर पायरी – पायरी 14. मडक्यांची …. पाहून मला समजले की हा खूप जुना वाडा असला पाहिजे. – योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रास उतरंड थप्पी जडणघडण 15. आपल्या स्टोअर मध्ये प्रज्ञा 500 रू मध्ये 50 साबण विकत घेऊन 360 रू मध्ये 20 साबण विकते. जर तिने 400 साबण एका महिन्यात विकले असेल तर तिला किती रुपयांचा नफा झाला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7200 रू 3200 रू 3600 रू 4000 रू Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा