Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 277

1. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. काही वर्षात 12000 रू वर 1920 रू सरळ व्याज मिळते. जर व्याजाचा दर दीडपट केला तर आधीपेक्षा किती रुपये जास्त व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. विजूच्या आईच्या बागेतील झाड मोडले. – कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. तुम्ही आज्ञा करा मी पालन करतो – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. चुकीचे विधान ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सांब – या शब्दाचा अर्थ काय होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. ….. हे  विद्यापीठ  महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणती Memory तात्पुरत्या स्वरूपाची असते?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका नकाशातील सुचनेनुसार राधिका उत्तरेकडे x मीटर उत्तरेकडे चालत गेली. त्यानंतर x मीटर उजव्या हाताला आणि नंतर x मीटर डाव्या हाताला चालत गेली. आता ती डाव्या हाताला पुन्हा x मीटर चालत गेली तेव्हा ती मुळ ठिकाणापासून 4 मी अंतरावर होती. जर घेतलेले सर्व वळण 90° मध्ये असेल तर तिचे प्रत्येक वळण किती मीटर चे असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. आपण माझ्यासोबत वाद घालू नका – या वाक्यातील आपण हे … सर्वनाम आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. free police bharti testसोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 4, 8, 16, 32, …….  या भूमितीय श्रेढीचे 11 वे पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका नकाशातील सुचनेनुसार राधिका उत्तरेकडे x मीटर उत्तरेकडे चालत गेली. त्यानंतर x मीटर उजव्या हाताला आणि नंतर x मीटर डाव्या हाताला चालत गेली. आता ती कोणत्या तरी एका हाताला पुन्हा x मीटर चालत गेली तेव्हा ती मुळ ठिकाणापासून 2x मी अंतरावर होती. जर घेतलेले सर्व वळण 90° मध्ये असेल तर तिचे शेवटचे वळण कोणते असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानची ड्यूरँड लाईन ….. च्या कारकिर्दीत आखण्यात आली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 277”

  1. Bhushan Nikam

    सर टेस्ट खरच खूप छान होती. आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे मला निश्चितच फायदा होत आहे. सर आपले मनापासून धन्यवाद……..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!