Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 278

1. प्राचीन संस्कृतीची माहिती सांगणारे ‘ हडप्पा ‘ हे ठिकाण …. नदीच्या काठावर आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 1) एका संख्येने त्याच संख्येला गुणले आहे 2) एका संख्येचा वर्ग काढला आहे – जर या दोन्ही विधानातील संख्या धन पूर्णांक आणि समान असेल तर दोन्ही विधान सोडवले असता खालील पैकी काय बरोबर येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 9000 रू चे 20% व्याजदराने 1.5 वर्षात किती व्याज होईल जर व्याज आकारणी सहामाही चक्रवाढ पद्धतीने केली गेलेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. महात्मा फुले यांच्या सहकार्याने सुरू झालेले …… या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर होते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका गावाची लोकसंख्या 8000 आहे. त्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असू शकतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. [11³ x 121 + 11² x 1331] – 11⁵ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे – हा अर्थ सांगणाऱ्या म्हणी मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन प्राण्यांचा उल्लेख होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. माहिती अधिकार कायदा ऑनलाइन करणारे पहिले राज्य कोणते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. aa_bbcccca_bbbccc_aabbbccc_aabb_cccc [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका फोटोत पाहून प्रणव म्हणाला – हा व्यक्ती माझ्या आईच्या सासूच्या सासूचा पती आहे तर त्या व्यक्तीचे प्रणव च्या वडिलांशी नाते काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. चौपट पगार आणि सुंदर बायको ‘ ही संधी घेऊन तो घरजावई होण्यास तयार झाला. माहिती सांगणारा चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. भाऊ तालुक्यास गेले – ‘ तालुक्यास ‘ विभक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका जमिनीची किंमत 800000 रू आहे. सुरेशराव यांच्याकडून ही जमीन प्रकाशराव विकत घेत आहे. जर या खरेदी विक्रीच्या व्यवहारात दोन्ही पक्षाकडून दलाल 2% दलाली घेत असेल तर दलालीची रक्कम किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 12 सेमी परिमिती असणाऱ्या एका समभुज त्रिकोणाच्या बाजू इतकी बाजू एका चौरसाची आहे. तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळाची किंमत आणि चौरसाच्या परिमिती ची किंमत यांचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. आपद् + काल = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!