Police Bharti Question Paper 279 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/09/2020 1. सातत्याने होत असणाऱ्या वादळामुळे …. ग्रहाला वादळी ग्रह असे देखील म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शुक्र मंगळ गुरु शनि 2. भारताची दक्षिण – उत्तर लांबी किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3214 किमी 720 किमी 15200 किमी 2933 किमी 3. ( x² + 9x + 28) ला (x+4) ने भाग दिल्यास बाकी किती उरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 3 7 11 4. एका सांकेतिक भाषेत लिहिलेले वाक्य अभ्यासा आणि प्रश्नाचे उत्तर द्या – (1) follow me : 8 15, (2) don’t disturb me : 15 6 9, (3) follow my steps : 4 12 8, (4) me and my : 12 16 15 तर पुढील वाक्य कसे लिहाल ? don’t follow and disturb me [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 6 4 12 15 12 16 9 8 15 6 16 12 8 15 6 9 16 8 15 5. क्रियापदाच्या ज्या प्रकारातून होकार दर्शवला जातो त्या प्रकाराला …… क्रियापद म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रयोजक सिद्ध करणरुप शक्य 6. केंद्रशासित प्रदेशाचा राज्य कारभार …… द्वारा चालवला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यमंत्रिमंडळ संसद समिती जवळच्या घटक राज्याचे राज्य शासन केंद्र शासन 7. भ्राता हा शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत …. या स्वरूपात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाऊ भार्या भाता भारता 8. छत्रपती शिवाजी महाराज यांनी …. यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेताजी पालकर आबाजी सोनदेव हंबीरराव मोहिते शिवा काशिद 9. आप्पांना समजले होते की त्याने पाठवलेले ते गुलाब तिच्यासाठीच होते पण ती किती वेळ ……. हे त्यांना पाहायचे होते – योग्य वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाकाशी सूत धरते कणिक तिंबते वेड घेऊन पेडगावला जाते दाती तृण धरते 10. NE : G×J :: CO : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] F×H L×O F×P I×E 11. 1 पुरुष किंवा 2 स्त्रिया किंवा 3 मुले एक काम 48 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 2 पुरुष 6 स्त्रिया आणि 9 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 7 6 5 12. नास्तिक – या शब्दाचा समास ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व बहुव्रीही तत्पुरूष यापैकी नाही 13. 3/8 आणि 9/16 यांचा लसावि आणि या दोन अपूर्णांकात लहान अपूर्णांक यांची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3.5 2.5 1.5 4.5 14. एका सांकेतिक भाषेत लिहिलेले वाक्य अभ्यासा आणि प्रश्नाचे उत्तर द्या – (1) follow me : 8 15, (2) don’t disturb me : 15 6 9, (3) follow my steps : 4 12 8, (4) me and my : 12 16 15 तर and या शब्दासाठी वापरलेला संकेत कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 15 12 8 15. A सेमी लांबी आणि 5 सेमी रुंदी असणाऱ्या 25 आयातांचे एकत्रित क्षेत्रफळ 1000 सेमी वर्ग आहे. तर एका आयाताची लांबी किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 सेमी 5 सेमी 4 सेमी 6 सेमी Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा