Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 280

1. लेखक – हा शब्द …. हा प्रत्यय लागून तयार झाला आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 1, 2, 5, 3, 4, 6, 5, 6, 7, 7, 8, 8, ?, ?, ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एका मुद्रणालयात 20 प्रिंटर 20 तास सलग पुस्तकाच्या प्रती छापतात. जर प्रिंटर आणि वेळ दोन्ही दुप्पट केले तर पूर्ण झालेले काम आधीच्या कामाच्या किती पट असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. विशाखा ‘ ही साहित्यकृती खालीलपैकी कोणाची आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ ….. इथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. नीरज चे स्वतः चे दुकान होते. या दुकानात निखिलने 15000 रू एका वर्षासाठी तर नीरज ने 18000 रू 9 महिन्यासाठी गुंतवले. वर्षा अखेरीस झालेल्या 20000 रू नफ्यातून 5% रक्कम नीरजला दुकान भाडे देण्यात आली आणि उरलेला नफा दोघांमध्ये वाटण्यात आला तर नीरज ला एकूण किती रक्कम मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. अश्रू साठी ….. या दोन नद्यांच्या नावाचा अलंकारिक शब्द म्हणून उपयोग केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सरासरी काढा : 13.8,  5.5,  22.5,  14.2,  16.5  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सोने उत्पादनात अग्रेसर देश कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. ती क्षणोक्षणी नामजप करत असते – क्षणोक्षणी हा शब्द …. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका 30 लिटर च्या कॅन मध्ये दूध आणि पाणी 1:1 प्रमाणात आहे. तर दुसऱ्या एका कॅन मध्ये पूर्ण 20 लिटर दूध आहे. जर या दोन्ही कॅन एका 50 लिटर क्षमता असणाऱ्या कॅन मध्ये खाली केल्या आणि त्यातून 5 लिटर मिश्रण काढले तर त्यात दुधाचे प्रमाण किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. चारचाकी दुचाकी आणि सायकल यापैकी विकास कडे फक्त दुचाकी नाही. गोरख कडे सर्व वाहने आहेत. व्यक्ती तीन असल्या तरी एकूण वाहने मात्र सात आहेत. विकास कडे जे वाहन नाही ते माधुरी कडे आहे आणि सायकल सुद्धा आहे. तर माधुरी कडे कोणते वाहन नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सतीबंदीचा कायदा संमत झाला त्यावेळी भारताचे गव्हर्नर कोण होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ‘विधवा विवाह ‘ या बंगाली ग्रंथाचे मराठी भाषांतर …. यांनी केले. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. चारचाकी दुचाकी आणि सायकल यापैकी विकास कडे फक्त दुचाकी नाही. गोरख कडे सर्व वाहने आहेत. व्यक्ती तीन असल्या तरी एकूण वाहने मात्र सात आहेत. विकास कडे जे वाहन नाही ते माधुरी कडे आहे आणि सायकल सुद्धा आहे. तर चारचाकी आणि सायकल असणारा व्यक्ती कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!