Police Bharti Question Paper 282 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/09/2020 1. एका ट्रक मध्ये 200 पोते गहू आहे आणि ट्रक चा स्पीड 30 kmph आहे. प्रत्येक एका तासानंतर ट्रक अर्धा खाली होतो आणि त्याचा स्पीड दुप्पट वाढतो. तर 3 तासात ट्रक ने किती किमी प्रवास केलेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150 किमी 280 किमी 210 किमी 180 किमी 2. 18 सप्टेंबर 2020 शुक्रवारी अभिमन्यू 7 वर्षाचा झाला. तर त्याच्या जन्माच्या दिवशी कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शुक्रवार बुधवार मंगळवार गुरुवार 3. एका अपूर्णांकाच्या अंशात 4 मिळवले तर अंश छेदाइतका होतो. जर छेदाच्या दुपटीत 1 मिळवला तर अंशाची तिप्पट मिळते. तर तो अपूर्णांक कोणता असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/8 2/7 9/13 12/17 4. एक भिंतीवरचे घड्याळ 324 रू ला विकल्यास 20% नफा होतो.351 रू ला विकल्यास 30% नफा होतो. जर ती घड्याळ 20% तोट्याने विकल्यास किती रुपये तोटा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 68 रू 81 रू 27 रू 54 रू 5. संपूर्ण स्वराज्याची मागणी ज्या अधिवेशनात करण्यात आली त्या अधिवेशनाचे अध्यक्ष …. हे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू पंडित मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास 6. संसदेने तयार केलेल्या कायद्याची वैधता ठरविण्याचा अधिकार …. आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाधिवक्ताला कायदेमंडळाला सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपतीला 7. 99 : 162 :: 88 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 143 132 128 172 8. नोटा जमवण्याच्या छंद असणाऱ्या रोनित ने 500 रू च्या 5 नोटा जमा केल्या आहेत. त्यातील चार नोटांचे नंबर दिले आहेत. शेवटचा नंबर पूर्ण करा – 1AD004343 , 2AB340023, 3AG662300, 4AI005329 आणि 5**180039 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SC AK BA AT 9. खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणिताचा अभ्यास रोज करत जा पियुष खाली उतर वरील सर्व वाक्य आज्ञार्थी आहे सर्वांचे भले होवो 10. भारत चीन पाकिस्तान या तीनही देशातून वाहणारी नदी कोणती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सतलज सिंधू गंगा तापी 11. समीर प्रकाशला पैसे देतो – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी कर्मणी 12. विजांचा ….. की तलवारींचा ….. आहे हे भर पावसात चालणाऱ्या युद्धात समजत नव्हते. – योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फडफडात किणकिणाट गडगडाट खणखणाट कडकडाट किणकिणाट कडकडाट खणखणाट 13. खिळा ठोकताना हातोड्यामध्ये ….. ऊर्जा असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विद्युत ऊर्जा स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जा जैविक ऊर्जा 14. 6 फूट बाजू असणाऱ्या एका घनाकृती टँकरला सर्व बाजूने रंग द्यायचा आहे. 2 चौरस फूट रंग देण्यासाठी 50 रू. खर्च येतो तर संपूर्ण टँकर रंगवण्यासाठी किती खर्च येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5400 रू 2160 रू 8100 रू 2700 रू 15. लिंबू या शब्दाचे अनेकवचन करताना जो बदल होतो तोच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन करताना होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेरू दूध वासरू गाडी Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा