Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 284

1. खालील पैकी कोणते पद राखीव असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. वैशालीची सासू आणि किरण ची आई ही एकच स्त्री आहे पण किरण वैशालीचा पती नाही. किरण ची बायको ही वैशालीच्या मुलाची कोण असू शकते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 1431_ _3_ _3144314_ _44314314_ _ लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. देहाप्रमाणे आहार असणे – या अर्थाची म्हण कोणती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. तहसिलदार यांना तालुक्याची भौगोलिक माहिती हवी – या वाक्यातील भौगोलिक हे ….. विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 18000 रू च्या सायकल वर 5% सूट दिली आणि मग त्यावर 18% जीएसटी लावला तर अशा 5 सायकल ची किंमत किती होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 1) तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या शिक्षकांना तंत्रस्नेही शिक्षकांच्या गटात सामावून घेतले. 2) विशाल तंत्रस्नेही शिक्षकांच्या गटात नाही – या दोन विधानातून काय निष्कर्ष निघतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सुनील ने 10000 रू एका स्कीम मध्ये गुंतवले ज्यामध्ये पहिल्या वर्षी 10% दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 40% चक्रवाढ व्याज मिळते. तर तिसऱ्या वर्षानंतर मिळालेल्या एकूण व्याजाची रक्कम किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 49 चा घात 1/2 + 625 चा घात 1/4 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. अ आणि इ हे …. स्वर आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. मी सकाळी पाच किमी पळतो – पाच या शब्दाची विभक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका त्रिकोणाचे कोन 3x, 4x, 11x असे आहेत. तर त्या त्रिकोणातील सर्वात लहान लघुकोन विशालकोन पेक्षा किती ने लहान असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!