Police Bharti Question Paper 285 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/09/2020 1. दबा धरून बसलेला मनुष्य ….. असतो – वाक् प्रचाराचा अर्थ लक्षात घेऊन पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जेवणासाठी डबा घेऊन बसलेला मन मारून बसलेला शिकारीसाठी योग्य वेळ शोधत बसलेला एखाद्या गोष्टीमुळे घाबरून लपून बसलेला 2. जर x ही धनसंख्या असेल आणि x²-4 = 0 असेल तर x³+x²+x+12 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32 26 12 28 3. WATER हा शब्द XBSDRअसा लिहिला आणि DRINK हा शब्द ESHMK असा लिहिला तर TRACK हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SQZBK SQBDK USZBK USBDK 4. सूर्यमाले बाहेरील ग्रहातील अंतर …. या एककात मोजले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्यूसेक पार्सेक पिको मीटर पास्कल 5. बाजार हा मूळ …. शब्द आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोर्तुगीज हिंदी अरबी फारसी 6. LB : PE :: OF : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SI RL SL RI 7. दोन नळ अनुक्रमे टाकी 7 आणि 6 तासात भरतात. परंतु तळाशी असणाऱ्या छिद्रामुळे संपूर्ण भरलेली टाकी 14 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ सोबत चालू केले आणि छिद्रातून पाणी वाया जात असेल तर टाकी किती वेळात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 तास 20 मि 4 तास 18 मि 4 तास 12 मि 4 तास 24 मि 8. खालीलपैकी कोणी वृत्तपत्रांवर बंधने आणले नाहीत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार्ल्स मेटकाल्फ लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड वेलस्ली वॉरेन हेस्टिंग्ज 9. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोल – धातू बोलका – क्रियापद बोलणारा – कृदंत बोलताना – धातुसाधित 10. ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 199 162 182 207 11. वेणीफणी – या सामासिक शब्दाचा विचार केला असता त्याचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेणी आणि फणी वेणी फणी आणि इतर साजशृंगार फणी वेणी 12. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 99 आणि 127 ला भाग दिल्यास बाकी 3 उरते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 2 3 4 13. खालीलपैकी कोणती मृदा नापीक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्षारयुक्त रेगुर जांभी तांबडी 14. एका आयाताची लांबी 9 सेमी तर रुंदी 8 सेमी आहे. जर लांबी आणि रुंदी एक सेमी ने कमी केल्यास क्षेत्रफळ किती चौ से मी ने कमी होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 8 4 2 15. संविधानाचा सरनामा …. यांनी लिहिलेला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉ राजेंद्र प्रसाद डॉ. आंबेडकर बी एन राव पं. नेहरू Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा