Police Bharti Question Paper 286

1. लखनला मिळणाऱ्या काही रुपयांपैकी 1/4 रक्कम तो घरभाडे म्हणून देतो.उरलेल्या रकमेपैकी 1/3 रक्कम मेससाठी खर्च करतो. त्यानंतर उरलेल्या रकमेच्या 1/4 रक्कम किरणासाठी खर्च करतो. आणि शिल्लक रक्कम पुस्तके आणि बचतीसाठी अर्धी अर्धी वापरतो. तर त्याला मिळालेल्या एकूण रकमेचे आणि पुस्तकावर खर्च झालेल्या रकमेचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. सार्थक ने 3 महिन्यांसाठी एका व्यवसायात 12000 रू गुंतवले. साक्षीने त्याच व्यवसायात 11000 रू सार्थक च्या तिप्पट कालावधी साठी गुंतवले. ऋतुजा ने 9000 रू सार्थक च्या दुप्पट कालावधी साठी गुंतवले. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. किसान घाट येथे … यांचे समाधी स्थळ आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सासरे शिक्षणाच्या विरोधी असले तरी नवरा आणि … मात्र नेहमी तिला ही पोस्ट मिळेपर्यंत मदत करत होते – योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. जर दोन संख्या सम चलनात असेल तर पहिल्या संख्येची किंमत 9 असताना दुसऱ्या संख्येची किंमत 54 असते. तर जर पहिल्या संख्येची किंमत 8 असेल तर दुसऱ्या संख्येची किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. बेगम हजरत महल या …. शी संबंधित आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. जर A>B=C>D तर खालील पैकी काय चूक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 8, 20, 26, 38, 44, 56, 62, ? – संख्या मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. बाळकराम हे कोणत्या साहित्यिकाचे टोपणनाव आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमागे खालील पैकी कोणाचे विशेष योगदान होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. उरलासुरला पेडा मनीमाऊ ने खाऊन घेतला – या वाक्यातील उरलासुरला हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. Police bharti Free Test 286

? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पुस्तक वाचताना टिव्ही पाहणे कसे शक्य आहे ? – या वाक्यातील वाचताना हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. नारळ ताड पोफळी हे सर्व …. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. राजेंद्र आणि कमलेश यांच्या मासिक पगाराची सरासरी 22000 रू आहे. महेंद्र आणि कमलेश यांच्या मासिक पगाराची सरासरी 21000 रू आहे. तर राजेंद्र एका वर्षात महेंद्र पेक्षा किती रुपये जास्त कमवत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!